Join WhatsApp Group

एअर इंडिया थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू | Air India Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Air India Recruitment : एअर इंडिया (Air India) मध्ये ‘केबिन क्रू’ पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती फक्त महिलांसाठी आहे, ह्या भरती थेट मुलाखती द्वारे होणार आहे, ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक मुलाखती ला जाण्या आधी संपूर्ण जाहिरात वाचा मगच Air India Cabin Crew भरती साठी जा.

Air India Recruitment 2023

Air India Recruitment शैक्षणिक पात्रता –

मान्यतप्राप्त बोर्ड मधून 12 वी (50%) उत्तीर्ण.

शारिरीक पात्रता :
उंची : 155 cm
BMI: 18 ते 22.

वयोमर्यादा :
Freshers : 18 ते 22 वर्षांपर्यंत
Experienced : 18 ते 32 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क :- Air India Cabin Crew भरतीसाठी फी नाही.
नोकरी चे ठिकाण :- संपूर्ण भारत.
निवड प्रक्रिया :- Air India Cabin Crew Bharti मध्ये निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती सुरू

Air India Recruitment मुलाखतीच्या तारखा :

1. Mumbai : 21 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)
2. Pune : 23 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)
3. Delhi : 13 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)
4. Kolkata : 14 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)
5. Guwahati : 16 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)
6. Hyderabad : 17 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)
7. Delhi : 20 / फेब्रुवारी / 2023 ( 9:30 am TO 12:30 pm)

मुलाखती साठी चे ठिकाण :
स्थानमुलाखतीचा पत्ता
मुंबईहॉटेल पार्ले इंटरनॅशनल बी.एन. अग्रवाल कॉम्प्लेक्स पुढे दीनानाथ मंगेशकर हॉल विलेपार्ले (पूर्व) मुंबई – 400 057
पुणेब्लू डायमंड – IHCL निवड 11, कोरेगाव रोड, पुणे – 411 001
दिल्लीएसेक्स फार्म्स, आयआयटी फ्लायओव्हर क्रॉसिंगच्या समोर, हौज खास मेट्रो स्टेशनच्या पुढे, नवी दिल्ली – ११००१६
कोलकताहॉलिडे इन, बिस्वा बांगला सरणी – बिस्वा बांगला सरानी मधील सर्वोत्कृष्ट डॅश ड्रोन, न्यूटाऊन, कोलकाता – 700136
गुवाहाटीहॉटेल गेटवे भव्य ३,जीएस रोड, आनंदा नगर, ख्रिश्चन बस्ती, गुवाहाटी – 781005
हैदराबादमर्क्युर हैदराबाद केसीपी, ६-३-५५१, बंजारा हिल्स मेन रोड, इरम मंझील कॉलनी, पुंजागुट्टा, हैदराबाद – 500082
एअर इंडिया थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू | Air India Recruitment 2023

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

Rate this post

Leave a Comment