Join WhatsApp Group

एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती सुरू | AIASL Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

AIASL Recruitment – एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती होणार आहे, Air India मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Air India Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच AIASL मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

AIASL Recruitment मधील पदांचा तपशील –

AIASL म्हणजेच AI Airport Services Limited मध्ये ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, हँडीमॅन, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदांची 386 जागांसाठी भरती होणार आहे.

अनु. क्र पद रिक्त जागा
1.ड्युटी मॅनेजर (Ramp)05
2.ड्युटी मॅनेजर (Passenger)03
3.ड्युटी ऑफिसर (Ramp)03
4.ड्युटी ऑफिसर (Passenger)15
5.कनिष्ठ अधिकारी06
6.ग्राहक सेवा कार्यकारी/ ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी102
7.वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी17
8.रॅम्प सेवा कार्यकारी / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर38
9.हँडीमॅन197
एकुण386

AIASL Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

  1. ड्युटी मॅनेजर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 12+2+3 पॅटर्न मध्ये किंवा 3 वर्षाचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि ऑटो मोबाईल इंजिीअरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण पाहिजे.
  2. ड्युटी मॅनेजर(पॅसेंजर) – 12+2+3 पॅटर्न मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी सोबतच 16 वर्षांचे अनुभव.
  3. ड्युटी ऑफिसर(रॅम्प) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 12+2+3 पॅटर्न मध्ये किंवा 3 वर्षाचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि ऑटो मोबाईल इंजिीअरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण पाहिजे.
  4. ड्युटी ऑफिसर(पॅसेंजर) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 12+2+3 पॅटर्न मध्ये .
  5. कनिष्ठ अधिकारी (तांत्रिक) – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि इले्ट्रॉनिक्स आणि कॉमुनिकेशन मध्ये इंजिीअरिंग डिग्री पाहिजे.
  6. ग्राहक सेवा केंद्र – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
  7. ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी – मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12 वी पास.
  8. वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी – 3 वर्षाचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि ऑटो मोबाईल इंजिीअरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण पाहिजे.
  9. रॅम्प सेवा कार्यकारी – 3 वर्षाचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि ऑटो मोबाईल इंजिीअरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण पाहिजे.
  10. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 10 वी पास पाहिजे.
  11. हँडीमॅन – 10 वी पास पाहिजे.
एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती सुरू | AIASL Recruitment 2023

👉 550+ जागांची भरती 👈

अर्ज शुल्क – 500rs आहे.

नोकरीचे ठिकाण : गोवा

AIASL Recruitment निवड प्रक्रिया :

1. AIASL मध्ये रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
2. 12 ते 18 फेब्रुवारी 2023 तारखेला भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आवश्यक कागदपत्रा सह मुलाखती करिता खालील दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vaddem VascoDa Gama, Goa - 403802.
मुलाखतीची तारीख : 12-02-2023 ते 18-02-2023 रोजी
अधिकृत संकेतस्थळ :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरातयेथे बघा
Rate this post

Leave a Comment