रेल कोच फॅक्टरी कपूरथाला येथे 550 पदांची भरती | Rail Coach Factory Recruitment

Rail Coach Factory Recruitment – रेल कोच फॅक्टरी कपुरथाला येथे 550 शिकाऊ (Apprentice) उमेदवारांची विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2023 आहे.

Rail Coach Factory मध्ये Apprentice पदांचा तपशील – 550 जागा

1) फिटर- 215 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :1093216580606

2) वेल्डर (G&E)- 230 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :1163517620707

3) मशिनिस्ट- 05 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :030101

4) पेंटर (G)- 05 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :030101

5) कारपेंटर- 05 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :030101

6) इलेक्ट्रीशियन- 75 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :371106200202

7) AC & Ref. मेकॅनिक- 15 जागा

प्रवर्ग :URSCSTOBCPWDEx.SM
जागा :08020104
रेल कोच फॅक्टरी कपूरथाला येथे 550 पदांची भरती | Rail Coach Factory Recruitment

👉 भारतीय नौदलात 248 जागांसाठी भरती 👈

शैक्षणिक पात्रता –

  1. 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
  2. संबंधित विषयांत ITI उत्तीर्ण
    (फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, AC & Ref. मेकॅनिक)

वयोमर्यादा – 31 जानेवारी 2023 रोजी

  1. 15 ते 24 वर्षे
  2. SC/ST- 05 वर्षे सूट
  3. OBC – 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क –

  1. Gen/OBC- ₹ 100/-
  2. SC/ST/PWD/महिला- फी नाही

अर्ज कसा करावा –

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने www.rcf.indianrailways.gov.in ह्या वेबसाईटवर आपला अर्ज करावा.

रेल कोच फॅक्टरी कपूरथाला येथे 550 पदांची भरती | Rail Coach Factory Recruitment

👉 येथे क्लिक करा👈

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04-03-2023

स्टायपेंड – As Per Rule

रेल कोच फॅक्टरी कपूरथाला येथे 550 पदांची भरती | Rail Coach Factory Recruitment

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment