Join WhatsApp Group

साउथ इंडियन बैंक मध्ये 500+ जागांची भरती | South Indian Bank Bharti 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

South Indian Bank – साउथ इंडियन बैंक मध्ये 500+ जागांची पर्मनंट भरती होणार आहे, South Indian Bank मध्ये Probationary Clerks पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. South Indian Bank भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कास करायचा ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच South Indian Bank मध्ये Probationary Clerks पदासाठी अर्ज करा.

South Indian Bank Bharti मधील पदांचा तपशील –

South Indian Bank मध्ये Probationary Clerks साठी 500+ जागाची भरती होणार आहे ही भरती Gujarat, Maharashtra, Goa, Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Rajshtan मध्ये होणार आहे , महाराष्ट्रात मध्ये – पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर येथे Probationary Clerks पदांसाठी भरती होणार आहे.

South Indian Bank Bharti साठी शैक्षणिक पात्रता –

  1. आर्ट, सायन्स, इंजिनीअरिंग मध्ये पदवी असली पाहिजे.
  2. 10 वी / SSLC, 12 वी / डिप्लोमा मध्ये किमान 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.
  3. अभियांत्रिकी पदवीधर असल्यासच डिप्लोमा लागू.

वयोमर्यादा – 31 जानेवारी 2023 रोजी 26 वर्षांपेक्षा जास्त नसला पाहिजे. उमेदवाराचा जन्म 01.02.1997 च्या आधी झालेला नसावा आणि 31.01.2005 नंतर झालेला नसावा.

  • 18 ते 26 वर्षांपर्यंत.
  • SC/ST- 05 वर्षे सूट.
साउथ इंडियन बैंक मध्ये 500+ जागांची भरती | South Indian Bank Bharti 2023

👉 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 250 जागांची भरती 👈

अर्ज शुल्क –

1. General Category – ₹ 800/-

2. SC / ST Category -₹ 200/-

वेतनमान –17900 ते 47920 पर्यंत वेतनमान दिले जाईल.

South Indian Bank Bharti निवड प्रक्रिया :

1) ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखती द्वारे

2) ऑनलाईन टेस्ट दिल्या नंतर त्याच्या गुण वरून मुलाखती साठी पात्र उमेदवारांना बोलवले जाईल. आणि मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाईल.

ऑनलाईन परीक्षाची माहिती :

ऑनलाईन परीक्षा ही 18 February 2023 रोजी होऊ शकते, ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मैल द्वारे 15 फेब्रुवारी 2023 च्या आधी कळविण्यात येईल. Online test ही फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे.

साउथ इंडियन बैंक मध्ये 500+ जागांची भरती | South Indian Bank Bharti 2023
👉 हे पण नक्की बघा 👈

South Indian Bank भरती चा परीक्षा नमुना :

अनु.क्र टॉपिक गुण
1.Reasoning/ Data Analysis & Interpretation25
2.General, Economic Awareness and Banking Awareness25
3.English Language25
4.Quantitative Aptitude & Computer Aptitude25
एकुण100

South Indian Bank भरती साठी अर्ज कसा करावा ?

उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने www.southindianbank.com ह्या वेबसाईटवर 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करावा.

  1. अर्ज करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरावी.
  2. फॉर्म भरताना फोटो ची size : 140 pixels (height) आणि 110 pixels (width) ठेवावी.
  3. फॉर्म भरताना Signature ची size 110 height aani 140 width ठेवावी.
  4. CV अपलोड करताना त्याची Size 1mb पेक्षा कमी pdf format मध्ये सबमिट करावी.
  5. ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने भरल्या नंतर एकदा पूर्ण माहिती बघितल्या नंतर च सबमिट करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :12-02-2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ :येथे बघा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment