Join WhatsApp Group

Mazgaon Dock मुंबई येथे विविध पदांच्या 200 जागा MDL Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Mazgaon Dock Recruitment 2023 माझगांव डॉक मुंबई येथे एका वर्षासाठी 200 शिकाऊ (Apprentice) उमेदवारांची भरती 17 जानेवारी 2023 पासून सुरु झाली. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 आहे.

Mazgaon Dock Shipbuilders Limited मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती ही पुढील पदांसाठी होणार आहे.

अ.क्र.पद (Apprentice)पदसंख्या
1.General Graduate50
2.Diploma Apprentice35
3.Graduate Apprentice115
Total200

MDL भरती साठीची शैक्षणिक पात्रता –

1. General Graduate Apprentice-B.Com./B.C.A./B.B.A./B.S.W./B.E.M.

2. Diploma Apprentice and

3. Graduate Apprentice –

Computer Engg. / Electrical Engg. / Electronic & Telecommunication Engg. / Mechanical Engg. / Shipbuilding Technology.

हे पण नक्की बघा

वयोमर्यादा :

दिनांक 01/01/2023 पर्यंत

18 ते 25 वर्षे वयात सूट :

  • SC/ST 5 वर्षे,
  • OBC 3 वर्षे,
  • PWD 10 वर्षे

वेतनमान :

अ.क्र.पद (Apprentice)स्टायपेंड प्रतिमाह
1.General Graduate₹ 9000/-
2.Diploma Apprentice₹ 8000/-
3.Graduate Apprentice₹ 9000/-

महत्वाच्या तारखा ( संभावित )

1. अर्ज सुरु होण्याची तारीख -17/01/20231

2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- 06/02/2023

3. मुलाखतीस पात्र उमेदवार यादी :- 08/02/2023

4. पात्र उमेदवारांची मुलाखत :- 13/02/2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

1. MDL Recruitment 2023 साठी http://portal.mhrdnats.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.

नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांकडे खालील तपशील तयार असले पाहिजेत :

1. विद्यापीठ नोंदणी क्रमांक / रोल नंबर / नोंदणी क्रमांक

.2. पदवी प्रमाणपत्र / डिप्लोमा प्रमाणपत्र / एकत्रित गुणपत्रिका (अपलोड करण्यासाठी स्कॅन केलेली प्रत PDF स्वरुपात, साइज 1 MB पेक्षा कमी)

3. महाविद्यालय / विद्यापीठाचे नाव

4. गुणांची टक्केवारी किंवा CGPA

5. अभ्यासाची शाखा

6. उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष

7. आधार कार्ड क्रमांक

8. बँक तपशील

9. वधै वयैक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाईल नबंर (OTP साठी)

10. पासपोर्ट साइज फोटो JPEG स्वरूपात स्कॅन असावा आणि साइज 1MB पेक्षा कमी असाव.

Mazgaon Dock मुंबई येथे विविध पदांच्या 200 जागा MDL Recruitment 2023

👉 मेगा भरती 11409 जागा👈

Rate this post

Leave a Comment