Join WhatsApp Group

Staff Selection Commission(SSC) मध्ये 10 वी पास साठी 11409 जागा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SSC विभागात Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) पदांच्या एकूण 11409 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-02-2023 आहे. ह्या पदांसाठी Computer Based Onliy परीक्षा होणार आहे.

SSC EXAM 2023 ही परीक्षा पुढील पदांसाठी होणार आहे.

1. Multi Tasking Staff (Non-Technical) -10880 जागा

2. Havaldar(हवालदार) – 529 जागा

Details of Vacancies (Havaldar in CBIC and CBN)

प्रवर्गपदसंख्या
UR201
ST29
SC106
OBC143
EWS50
Total529

SSC साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

1. Multi Tasking Staff (Non-Technical) – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी पास किंवा समतुल्य

2. Havaldar(हवालदार) – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी पास किंवा समतुल्य

वयोमर्यादा –

18 ते 25 वर्ष SC/ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट

2. Havaldar (हवालदार) –

18 ते 27 वर्ष SC/ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट

SSC साठी अर्ज कसा करावा –

अर्ज https://ssc.nic.in. ह्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सबमिट करणे आवश्यक आहे.

अर्ज फी –

General/OBC: ₹100/-

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17-02-2023

चलन भरण्याची शेवटची तारीख- 19-02-2023

अर्ज दुरुस्ती साठी – 23-02-2023 ते 24-02-2023

ऑनलाइन परीक्षा – एप्रिल 2023

नौकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

परीक्षा – Online Computer Based

Session First :- 45 मिनिट

भाग.विषयप्रश्नसंख्या
1.संख्यात्मक आणि गणिती क्षमता 20
2.तर्क क्षमता आणि गणित     20

Session Second :- 45 मिनिट

भाग.विषयप्रश्नसंख्या
1.सामान्य अध्ययन25
2.English25

संगणक आधारित परीक्षेसाठी सूचक अभ्यासक्रम –

1. संख्यात्मक आणि गणितीय क्षमता: यात पुढिल प्रश्नांचा समावेश असेलपूर्णांक आणि पूर्ण संख्या, LCM आणिHCF, दशांश आणि अपूर्णांक, संख्यांमधील संबंध,मूलभूत अंकगणित ऑपरेशन्स आणि BODMAS, टक्केवारी,गुणोत्तर आणि प्रमाण, कार्य आणि वेळ, थेट आणि व्यस्तप्रमाण, सरासरी, साधे व्याज, नफा आणि तोटा,सवलत, मूळ भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती,अंतर आणि वेळ,रेषा आणि कोन, सोप्याचा अर्थआलेख आणि डेटा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट इ.

2. तर्क क्षमता आणि गणिततीय उदा. सोडवणे: यामध्ये पुढील प्रश्नांचा समावेश आहे. प्रश्न विस्तृतपणे अल्फा-न्यूमेरिक मालिकेवर आधारित असतील, कोडिंग आणि डीकोडिंग, सादृश्यता, खालील दिशानिर्देश, समानता आणि फरक, गोंधळ, समस्या सोडवणे आणि विश्लेषण,आकृती, वय गणना, कॅलेंडरवर आधारित तर्क आणि घड्याळ इ.

3.सामान्य अध्ययन: सामाजिक अभ्यास (इतिहास, भूगोल, कला आणि संस्कृती, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र), सामान्य विज्ञान आणि पर्यावरण अभ्यासइयत्ता 10वी.

4. English Language and Comprehension: basics of English Language, its vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms and its correct usage, etc. and to test comprehension, a simple paragraph may be given and question based on the paragraph to be asked.

Staff Selection Commission(SSC) मध्ये 10 वी पास साठी 11409 जागा.

👉 येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment