Join WhatsApp Group

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये 118 विविध पदांसाठी भरती | NIA Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच National Investigation Agency (NIA) मध्ये इंस्पेक्टर आणि सब इंस्पेक्टर या पदांसाठी 118 जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज हे करण्याची पद्धत ही ऑफलाइन असून अर्ज पत्त्यावर पोहोचण्याची शेवटची तारीख ही 05-03-2023 आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेत(NIA) पुढील पदांसाठी भरती होणार आहे.

1. इंस्पेक्टर (Inspector)28 जागा
2. सब इंसेक्टर (Sub Inspector)-90 जागा

NIA मध्ये अर्ज कसा करावा – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110 003

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 05/03/2023

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये 118 विविध पदांसाठी भरती | NIA Recruitment 2023

👉 MahaGenco भरती : पगार – 103375 👈

NIA मध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता –

इंस्पेक्टर (Inspector) आणि सब इंस्पेक्टर (Sub Inspector)-

1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी; आणि

2.गुन्हेगारी तपासाची प्रकरणे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव, किंवा गुप्तचर कार्य किंवा माहिती तंत्रज्ञान प्रकरणे किंवा दहशतवादविरोधी प्रशिक्षण.

वेतनमान –

1. इंस्पेक्टर (Inspector)-35,400/- ते 1,12,400/-

2. सब इंस्पेक्टर (Sub Inspector)- 29,200/- ते 92,300/-

NIA(National Investigation Agency) मध्ये नोकरीचे करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

NIA चे कामाचे स्वरूप –

1. CIO (मुख्य तपास अधिकारी) सोबत. छापा/शोध/जप्ती पथकाचा भाग असणे.

2. छापा/शोध/जप्ती पथकाचा भाग.

3. घटनास्थळ सुरक्षित करणे

4.वेळो वेळी कोर्टाचे प्रकरण पाहणे

5. गुन्हेगारांना कोठडीत सुरक्षा प्रदान करणे

6. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले नविन कामे पाहणे

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मध्ये 118 विविध पदांसाठी भरती | NIA Recruitment 2023

👉जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment