Join WhatsApp Group

ICMR पुणे येथे विविध पदांसाठी भरती | ICMR NARI Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ICMR NARI Recruitment – ICMR राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्थान पुणे येथे Scientist D 1 जागेसाठी आणि Data Entry Operator 2 जागेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पद भरती करण्यासाठी भरती प्रकिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी आहे.

ICMR NARI Recruitment पदांचा तपशील –

अ.क्र.पदाचे नांवजागा
1.Scientist D (Medical)01
2.Data Entry Operator02

ICMR NARI Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

  1. Scientist D (Medical) – Post Graduate Degree in MD/MS/DNB आणि 5 वर्षे अनुभव.
  2. Data Entry Operator – Intermediate or 12th pass in science stream from recognized board with DOEACC ‘A’ level from a recognized institute and/or 2 years’ experience in EDP work in Government Autonomous, PSU or any other
    A speed test of not less than 15000 key depressions per hour through speed test on computer.
ICMR पुणे येथे विविध पदांसाठी भरती | ICMR NARI Recruitment

👉 हे पण नक्की बघा 👈

ICMR NARI Recruitment वयोमर्यादा –
  1. Scientist D (Medical)- 45 वर्षे
  2. Data Entry Operator- 18 ते 28 वर्षे
ICMR NARI Recruitment वेतनमान –
  1. Scientist D (Medical)- ₹ 67,000/-
  2. Data Entry Operator- ₹ 18,000/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
  1. Scientist D (Medical)- 28-02-2023
  2. Data Entry Operator- 19-02-2023
ICMR NARI अर्ज कसा करावा –
  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची वेबसाइट https://www.nari-icmr.res.in/Nari/Career
  2. अर्ज करण्यापूर्वी अर्जाची Notification सविस्तर वाचावी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :येथे अर्ज करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे वाचा
अर्ज करण्याची शेवटची तारीख :28 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी
Rate this post

Leave a Comment