MWRRA महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती | MWRRA Recruitment

MWRRA Recruitment – महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई येथील कार्यालयात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 11 विविध पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी थेट मुलाखत (Walk In Interview) आयोजित केली आहे. ही मुलाखत 14 आणि 15 फेबुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

MWRRA Recruitment पदांचा तपशील –

अनु. क्र. पद पदसंख्या
1.संचालक2
2.उपसंचालक (अर्थशास्त्र)1
3.उपसंचालक (हक्कदारी)1
4.उपसंचालक (भूजल)1
5.सहाय्यक संचालक (अंमलबजावणी)1
6.सहाय्यक संचालक (प्रशुल्क)1
7.सहाय्यक संचालक (हक्कदारी)1
8.अवर सचिव1
9.कक्ष अधकारी2

MWRRA Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. संचालक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर आणि संबंधित कामाचा 5 वर्षे अनुभव
  2. उपसंचालक(अर्थशास्त्र) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील अर्थशास्त्र किंवा सांखिकी मधील पदवी आणि संबंधित कामाचा 5 वर्षे अनुभव
  3. उपसंचालक ( हक्कदारी, अंमलबजावणी व विनिमय ) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर आणि संबंधित कामाचा 5 वर्षे अनुभव
  4. उपसंचालक (भूजल) – भूशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि संबंधित कामाचा 5 वर्षे अनुभव
  5. सहाय्यक संचालक (अंमलबजावणी) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर, माहिती तंत्रज्ञानामधील पदविका आणि संबंधित कामाचा 3 वर्षे अनुभव
  6. सहाय्यक संचालक (प्रशुल्क) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर, माहिती तंत्रज्ञानामधील पदविका आणि संबंधित कामाचा 3 वर्षे अनुभव
  7. सहाय्यक संचालक (हक्कदारी) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर, माहिती तंत्रज्ञानामधील पदविका आणि संबंधित कामाचा 3 वर्षे अनुभव
  8. अवर सचिव – मान्यता प्राप्त विद्यापीठाततील विधी पदवीधर आणि विधी व न्याय विभागातील कामाचा अनुभव
  9. कक्ष अधिकारी – पदवीधर आणि संबंधित कामाचा 5 वर्षे अनुभव

वयोमर्यादा –
नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय 61 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

MWRRA महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती | MWRRA Recruitment

👉BSF पदाची भरती 👈

MWRRA वेतनमान –

  1. संचालक – Rs 1,35,720/-
  2. उपसंचालक – Rs 1,17,405
  3. सहायक संचालक – Rs 98,265
  4. अवर सचिव – Rs 1,17,405
  5. कक्ष अधिकारी – Rs 81,540/-

MWRRA मुलाखतीच्या तारखा –

  1. दिनांक 14-02-2023 रोजी सकाळी 11 वाजता पुढील पदांसाठी मुलाखत होईल, संचालक, उपसंचालक (हक्कदारी, अमलबजावणी आणि विनिमय), उपसंचालक (भूजल), सहायक संचालक (अंमलबजावणी), सहायक संचालक (प्रशुल्क), सहाय्यक संचालक (हक्कदारी)
  2. दिनांक 15-02-2023 रोजी सकाळी 11 वाजता पुढील पदांसाठी मुलाखत होईल, उपसंचालक (अर्थशास्त्र), अवर सचिव, कक्ष अधिकारी.

MWRRA मुलाखतीला जाताना आवश्यक कागदपत्रे –

  1. वयाचा दाखला
  2. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा पदवी / पदव्युत्तर पदवीचे गुणपत्र व प्रमाणपत्र
  3. अनुभव प्रमाणपत्र ( ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले असतील त्या कार्यालय प्रमुखांचे स्वाक्षरी असलेले अनुभवाचे मुळ प्रमाणपत्र)
MWRRA महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती | MWRRA Recruitment
अधिक महितीसाठी पुढील वेबसाईटला भेट दया –येथे क्लिक करा
जाहिरात वाचण्यासाठी :येथे बघा
Rate this post

Leave a Comment