Join WhatsApp Group

भारतीय नौदलात 248 जागांसाठी भरती | Indian Navy Tradesman Bharti 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Indian Navy Tradesman Bharti – भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, भारतीय नौदलात ट्रेड्समन च्या पदांची 248 जागांची भरती होणार आहे, ह्या पदासाठी 18 ते 25 वर्षांचे पात्र उमेदवार Indian Navy Tradesman पदासाठी अर्ज करू शकता, Indian Navy Tradesman साठी कसे अर्ज करायचे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे? नोकरीचे ठिकाण काय आहे ह्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा मगच Indian Navy Tradesman साठी अर्ज करा.

Indian Navy Tradesman Bharti पदांचा तपशील –

पदांची सविस्तर माहिती साठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून संपूर्ण पदांची माहिती बघा :

भारतीय नौदलात 248 जागांसाठी भरती | Indian Navy Tradesman Bharti 2023

👉 येथे क्लिक करा 👈

Indian Navy Tradesman Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

1 ) 10 वी पास पाहिजे.
2) संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रोप्लेटर/इलेक्ट्रिशियन/ इन्स्ट्रुमेंट / मेकॅनिक / फिटर / मेकॅनिक /मशीनिस्ट / मेकॅनिक/ संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा अप्रेंटिस ट्रेनिंग

वयोमर्यादा –

06 /03/ 2023 रोजी 18 ते 25 वर्षे पूर्ण
OBC: 03 वर्षे सूट, ST/SC : 05 वर्षे सूट

Indian Navy Tradesman Bharti साठी 18 ते 28 वर्षांपर्यंत चे उमेदवार अर्ज करू शकतात.

भारतीय नौदलात 248 जागांसाठी भरती | Indian Navy Tradesman Bharti 2023

👉हे पण नक्की बघा👈

Tradesman Bharti वेतनमान –

Tradesman पदांसाठी 19,900 ते 63,200 पर्यंत वेतन मान आहे.

नोकरीचे ठिकाण :

भारतीय नौदलात ट्रेड्समन साठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजे पर्यंत.

अधिकृत वेबसाइट : https://www.indiannavy.nic.in/

भारतीय नौदलात ट्रेड्समन साठी अर्ज भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  1. ईमेल आयडी/ मोबाईल नंबर
  2. जन्माचा दाखला
  3. पासपोर्ट फोटो ( Width : 3.5cm height : 4.5cm आणि 100 ते 200KB मध्ये)
  4. मॅट्रिकचे प्रमाणपत्र आणि नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले शिकाऊ प्रमाणपत्र.
  5. सक्षम व्यक्तीने जारी केलेले माजी सैनिकांचा पुरावा दर्शवणारे प्रमाणपत्र प्राधिकरण.

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची साठी येथे क्लिक करा 👈

Indian Navy Tradesman Bharti ची निवड प्रक्रिया :

1. अर्जांची छाननी
2. अर्जांची शॉर्टलिस्टिंग.
3. लेखी परीक्षा
– लेखी परीक्षा हे Objective Type Question पद्धतीने घेण्यात येणार आहे, ही परीक्षा तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी भाषेत देऊ शकतात. लेखी परीक्षा मध्ये हे ह्या Topic वरती परीक्षा होईल.

भागविषय गुण
1.General Intelligence and Reasoning10
2.Numerical Aptitude10
3.General English10
4.General Awareness20
5.Awareness in relevant trade/field50
भारतीय नौदलात 248 जागांसाठी भरती | Indian Navy Tradesman Bharti 2023

👉 अधिक महितीसाठी पुढील वेबसाईटला भेट दया 👈

Rate this post

Leave a Comment