Join WhatsApp Group

रयत शिक्षण संस्थेत 54 जागांसाठी भरती | Rayat Shikshan Sanstha Bharti

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी 54 जागांची भरती सुरू झाली आहे, ही भरती ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. हि भरती कंत्राटी तत्वावर भरती होणार आहे, त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 ही आहे. Rayat Shikshan Sanstha मधील रिक्त पदांचा संपूर्ण तपशील साठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

Rayat Shikshan Sanstha पदांचा तपशील – 54 जागा

ही भरती पुढील पदांसाठी होणार आहे.
मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षक, क्रीडा शिक्षक / पीई शिक्षक, संगणक शिक्षक, एटीडी / क्राफ्ट शिक्षक, संगीत शिक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक.

Rayat Shikshan Sanstha Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

Rayat Shikshan Sanstha Bharti साठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी पूर्ण जाहिरात पहावी.

अर्ज शुल्क – 100rs

Rayat Shikshan Sanstha Bharti नोकरीचे ठिकाण – पनवेल (रायगड)

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 15 – फेब्रुवारी – 2023

Rayat Shikshan Sanstha Bharti साठी अर्ज कसा करावा –

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धनीने ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे
ईमेल आयडी – sau.srtcbseulwa@gmail.com

रयत शिक्षण संस्थेत 54 जागांसाठी भरती | Rayat Shikshan Sanstha Bharti

👉 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 20 जागांसाठी भरती सुरू 👈

Rayat Shikshan Sanstha मध्ये निवडप्रक्रिया –

रयत शिक्षण संस्थेची भरती प्रक्रिया मध्ये निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti मधील काही महत्वाच्या सूचना :

  1. उत्कृष्ट विषयाचे ज्ञान असलेले उमेदवार आणि डी.एड. / B.Ed पदवी झालेले फक्त अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. अर्ज शाळेच्या कार्यालयातून दि. 02/02/2023 ते 15/02/2023 वेळ सकाळी 10.00 वा. ते सायंकाळी ५.०० वा. घ्यावा. किंवा उमेदवरांनी ईमेल करून तो अर्ज मागवून घेणे .
  3. तुमचा CV, रीतसर भरलेला अर्ज आणि तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती आणि कार्यालयात कव्हर लेटर जमा करण्याचा शेवटचा दिवस आहे. 17/02/2023 सुट्ट्यांसह संध्याकाळी 5.00 पर्यंत. मुलाखतीच्या वेळी मूळची पडताळणी केली जाईल.
  4. ह्या मेलवर किंवा नंबर वरती application पाठवा. मेल आयडी: – sau.srtcbseulwa@gmail.com, Mob.No.- 7710994831/896939237
  5. CBSE शाळेतील अनुभवी शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल.
  6. निवडीसाठी व्यवस्थापन समितीचा निर्णय अंतिम असेल.
रयत शिक्षण संस्थेत 54 जागांसाठी भरती | Rayat Shikshan Sanstha Bharti

👉 पूर्ण जाहिरात वाचा 👈

Rate this post

Leave a Comment