Join WhatsApp Group

MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 20 जागांसाठी भरती | MUHS Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MUHS Recruitment – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे 20 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे. अर्ज हे 1 मार्च 2023 पर्यंत निबंधक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422 004 ह्या पत्त्यावर पाठवावा. उमेदवार कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. अधिक माहितीसाठी http://www.muhs.ac.in/ ह्या वेबसाईटला भेट दया.

MUHS पदांचा तपशील –

1) प्राध्यापक – 08 पद

प्रवर्गपदसंख्या
UR03
SC01
ST01
OBC01
EWS01
VJ-A01

2) सहयोगी प्राध्यापक- 07 पद

प्रवर्गपदसंख्या
UR01
SC01
ST01
OBC02
EWS01
VJ-A01

3) सहाय्यक प्राध्यापक- 05 पद

प्रवर्गपदसंख्या
UR01
SC00
ST01
OBC01
EWS01
VJ-A01

शैक्षणिक पात्रता –

पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरातीची PDF पाहावी.

MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 20 जागांसाठी भरती | MUHS Recruitment

👉 इस्रो मध्ये 100 पदांची भरती 👈

MUHS अर्ज कसा करावा –

  1. फॉर्म प्रिंट केल्यानंतर सुबकपणे भरावा.
  2. दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.
  3. अर्जासोबत लागणारी साक्षांकित कागदपत्र जोडावी.

MUHS अर्ज पाठवण्याचा पत्ता –

निबंधक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422 004

MUHS अर्जाचे शुल्क –

Open Category- 500/-
Reserved Category- 300/-

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत येणार्‍या जिल्ह्यात.

MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 20 जागांसाठी भरती | MUHS Recruitment

👉Hindustan Petroleum मध्ये 60 पदांची भरती👈

वेतनमान :

  1. प्राध्यापक- 1,44,200-2,18,200/-
  2. सहयोगी प्राध्यापक- 1,31,400/- – 2,17,100/-
  3. सहाय्यक प्राध्यापक- 57,700 – 1,82,400/-

MUHS लागणारी कागदपत्रे :-

अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित छायाप्रती जोडल्या पाहिजेत:
1) जन्मतारीख / वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / S.S.C. प्रमाणपत्र)
2) शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे
3) संगणक साक्षरता प्रमाणपत्र (MS-CIT किंवा इतर कोणतेही समतुल्य प्रमाणपत्र)
4) अनुभवाचे प्रमाणपत्र, लागू असल्यास
5) जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र, लागू असल्यास
6) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असल्यास
7) लहान कुटुंब घोषणा प्रमाणपत्र
8) संरक्षण सेवेकडून डिस्चार्ज बुक, लागू असल्यास
9) लागू असल्यास प्रकाशने.
10) विद्यापीठाची मान्यता

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख – 01-03-2023

MUHS महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 20 जागांसाठी भरती | MUHS Recruitment

👉 येथे जाहिरात बघा 👈

Rate this post

Leave a Comment