Join WhatsApp Group

इस्रो मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती | IPRC Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IPRC Recruitment- इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स(IPRC) महेंद्रगिरी (तमिळनाडू) येथे 100 अप्रेंटीस पदांची भरती होणार आहे. त्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून थेट मुलाखत 11 फेबुवारी 2023 रोजी होणार आहे. ही मुलाखत ISRO प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (IPRC) महेंद्रगिरी, जिल्हा तिरुनेलवेली, तामिळनाडू येथे होणार आहे. मुलाखतीची वेळ ही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत आहे.

IPRC Recruitment पदांचा तपशील :

1. पदवीधर अप्रेंटिस – 41 जागा
2. टेक्निशियन अप्रेंटिस – 44 जागा
3. पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering) : 15 जागा

1. पदवीधर अप्रेंटिस – 41 जागा

अनु. क्र.पदवीपद संख्या
I.मेकॅनिकल इंजिनीअरिंग10
II.इले्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग.10
III.इले्ट्रिकल इंजिनीअरिंग.05
IVइन्स्ट्रुमेंटेशन इंजिीअरिंग02
Vसिव्हिल इंजिनीअरिंग04
VIकेमिकल इंजिनीअरिंग.02
VIIकंप्युटर सायन्स इंजिनीअरिंग05
VIII.लायब्ररी सायन्स03
एकुण41

2. टेक्निशियन अप्रेंटिस – 44 जागा

अनु. क्र.डिप्लोमा(पदविका)पद संख्या
I.मेकॅनिकल इंजिनीअरिंग.15
II.इले्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग.10
III.इले्ट्रिकल इंजिनीअरिंग.10
IV.केमिकल इंजिनीअरिंग04
.Vसिव्हिल इंजिनीअरिंग.05
एकुण44

3. पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering) : 15 जागा

अनु. क्र.पदवी नावपद संख्या
I.B.A, B.Sc, B.Com15
IPRC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
 1. Graduate Apprentice (Engineering)- संबंधित विषयात First Class पदवी उत्तीर्ण
 2. Technician Apprentice- संबंधित विषयात First Class मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण
 3. Graduate Apprentice (Non Engineering)- First Class मध्ये B.A., B Sc., B.Com. पदवी उत्तीर्ण
इस्रो मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती | IPRC Recruitment 2023

👉 STI पदाची भरती 👈

IPRC Recruitment साठी वयोमर्यादा –
 1. Graduate Apprentice (Engineering) – 35 वर्षे
 2. Technician Apprentice – 35 वर्षे
 3. Graduate Apprentice (Non Engineering) – 28 वर्षे
  OBC-3 वर्षे सूट, SC/ST- 5 वर्षे सूट

मुलाखतीची तारीख – 11-02-2023 वेळ 9AM ते 12PM

IPRC Apprentice साठी अर्जाचे शुल्क :-
IPRC Apprentice साठी कोणतीही फी आकारली जात नाही आहे.

मुलाखतीचे ठिकाण :

ISRO प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (IPRC) महेंद्रगिरी, जिल्हा तिरुनेलवेली, तामिळनाडू

IPRC Apprentice पदासाठी नौकरीचे ठिकाण हे तमिळनाडू आहे.

IPRC साठी अर्ज कसा करावा –
 1. www.iprc.gov.in ह्या वेबसाईट वर करिअर पेज वरून फॉर्म प्रिंट करावा
 2. फॉर्म सुबकपणे भरून सर्व कागात्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात
 3. मुलाखतीच्या दिवशी फोटो ओळखपत्र सोबत घेणे अनिवार्य आहे.
 4. पोस्ट/कुरियर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
IPRC Recruitment ची निवड प्रक्रिया :

ही निवड प्रक्रिया गुणांच्या टक्केवारीवर केली जाईल.

इस्रो मध्ये अप्रेंटिस पदांच्या 100 जागांसाठी भरती | IPRC Recruitment 2023
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :येथे बघा
अर्ज फॉर्म :तेथे अर्ज फॉर्म बघा
Rate this post

Leave a Comment