Maha GST STI Recruitment : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर(GST) विभाग माझगांव, मुंबई येथे महाराष्ट्र राजपत्रित गट-ब अधिकारी या कामाचा अनुभव असणारे सेवानिवृत्त झालेले एका पदावर करार पद्धतीने राज्यकर अधिकारी (STI) म्हणून भरती साठी पोस्टाने किंवा ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 ही आहे.
अधिक माहिती https://mahagst.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
STI पदाचा तपशील –
राज्यकर निरीक्षक (STI)
पदसंख्या- 1
STI पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
सेवा व आस्थापनविषयक कामकाजाचा अनुभव असलेल्या गट ब संवर्गातील राज्यकर निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त.
अर्ज पोहोचण्याचा पत्ता –
आस्थापना अधिकारी, राज्यकर सहआयुक्त, नोडल – 12, नवीन इमारत, 1 ला मजला, एफ विंग, वस्तू व सेवाकर विभाग, माझगांव, मुंबई.
अर्ज पाठवण्याचा e-mail
eoba2.mumbai@gmail.com
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 14-02-2023.
जाहिरात पूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा