शेळी मेंढी पालनासाठी केंद्र शासन देणार 25 लाख अनुदान | NLM Yojana 2023

NLM Yojana 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी शेळी मेंढी पालन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहे, हो तर मित्रांनो केंद्र शासनाने शेळी मेंढी पालन साठी खूप सार्‍या योजना राबवले आहेत त्यापैकी NLM Yoajan बद्दल सविस्तर माहिती आहेत, या योजनेसाठी अर्ज कसा करावा, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे, यासाठी पूर्ण शेवटी पर्यंत नक्की वाचा.

केंद्र शासनाने 2021 – 22 या वर्षापासून पशुसंवर्धन विभागामार्फत विकास कौशल्य आधारित नवी पशुधन योजनेला मान्यता दिली आहे, या योजनेमार्फत पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांना शेळी, मेंढी पालनासाठी 50% अनुदान देण्याची तरतूद केली आहे.

NLM Yojana मध्ये अनुदान किती मिळणार ?

केंद्र शासनाने NLM योजनेमध्ये विविध पशुपालनासाठी अनुदान मर्यादा निश्चित केली आहे, जसे की कुक्कुट पालनासाठी 25 लाख, शेळी मेंढी पालन साठी 50 लाख आणि वराह पालनासाठी 30 लाख असे अनुदान मर्यादा निश्चित केले आहे.

सुधारित राष्ट्रीय पशुधन अनुदान स्वरूप :

  1. 100 शेळ्या / मेंढ्या आणि 5 बोकड / नर मेंढे साठी 10 लाख अनुदान देण्यात येणार आहे.
  2. 200 शेळ्या / मेंढ्या आणि 10 बोकड / नर मेंढे साठी 20 लाख अनुदान देण्यात येणार आहे.
  3. 300 शेळ्या / मेंढ्या आणि 15 बोकड / नर मेंढे साठी 30 लाख अनुदान देण्यात येणार आहे.
  4. 400 शेळ्या / मेंढ्या आणि 20 बोकड / नर मेंढे साठी 140 लाख अनुदान देण्यात येणार आहे.
  5. 500 शेळ्या / मेंढ्या आणि 25 बोकड / नर मेंढे साठी 50 लाख अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये दोन हप्त्यांच्या कालावधीमध्ये प्रकल्पाच्या भांडवली साठी 50 टक्के अनुदान देण्यात येते, या योजनेचा लाभ घेण्यासाठी एजेन्सी चा शिफारस नंतर बँक किंवा वित्तीय संस्था लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंट मध्ये पहिला हाफत्याचे 50% अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये वितरित केली जाते, आणि दुसऱ्या हाफत्याची 50% अनुदान रक्कम ही प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टक्के जातील.

शेळी मेंढी पालनासाठी केंद्र शासन देणार 25 लाख अनुदान | NLM Yojana 2023

👉 कूकुट पालन योजना 👈

NLM Yojana साठी कागदपत्र कोणती लागतात ?

NLM योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व अर्जदारांनी खालील दिलेले Document तयार ठेवावे.

  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • Pancard
  • रहवासी पुरवा
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • प्रकल्पचा अहवाल
  • सात / बारा उतारा
  • Cancel Cheque
  • GST नोंदणी (व्यवसायिकांसाठी)
  • लाईटबील
  • पासपोर्ट फोटो

NLM Yojana साठी अर्ज कसा करावा?

NLM योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन रजिस्टर करावा लागेल, रजिस्टर केलेल्या अर्जदारांनी ह्या शेळी मेंढी पालनासाठी अनुदान देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
आपला व्हॉट्सॲप ग्रुपआत्ताच जॉईन करा
आपला टेलिग्राम चॅनलआत्ताच जॉईन करा
Rate this post

Leave a Comment