SECL मध्ये 10 वी पासवर 405 जागांसाठी भरती 31,852 रु. पगार | South Eastern Coalfields Ltd. भरती

साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (South Eastern Coalfields Ltd.) छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश येथे विविध पदांच्या 405 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने 03 फेब्रुवारी 2023 पासून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल केले जातील. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून स्वाक्षरी करून अर्जा सोबत लागणारे कागदपत्र जोडून General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -495 006 ह्या पत्त्यावर 7 मार्च 2023 पर्यंत पाठवावा.

SECL मधील रिक्त पदांचा तपशील :

1. माइनिंग सरदार, टेक्निकल आणि सुपरवाइजरी ग्रेड’C’ – 350 जागा.

क्र.प्रवर्गपद संख्या
1.UR131
2.SC48
3.ST97
4.OBC42
5.EWS32
Total350

2. डेपुटी सर्वेयर, टेक्निकल आणि सुपरवाइजरी ग्रेड’C’ – 55 जागा

क्र.प्रवर्गपद संख्या
1.UR22
2.SC07
3.ST14
4.OBC07
5.EWS05
Total55

SECL पदभरती शैक्षणिक पात्रता –

1. माइनिंग सरदार, टेक्निकल आणि सुपरवाइजरी ग्रेड’C’ :

  1. 10 वी पास किंवा समतुल्य
  2. माइनिंग सरदार शिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनियरींग डिप्लोमा
  3. प्रथमोपचार आणि गॅस परीक्षण प्रमाणपत्र.

2. डेपुटी सर्वेयर, टेक्निकल आणि सुपरवाइजरी ग्रेड’C’

  1. 10 वी पास किंवा समतुल्य
  2. सर्वेयर प्रमाणपत्र

SECL भरती साठी वयोमर्यादा –

30-01-2023 रोजीचे वय – 18 ते 30 वर्षे

OBC – 03 वर्षे सूट SC/ST- 05 वर्षे सूट.

👉हे पण नक्की वाचा 👈

SECL भरती साठी अर्जाचे शुल्क :

General / OBC / EWS :-

1000 + 180 GST = 1180/-

(SC/ST/PWD/ExSM – फी नाही)

अर्ज पोहोचण्याचा पत्ता –

General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -495 006

SECL भरती मध्ये नौकरीचे ठिकाण हे छत्तीसगढ व मध्यप्रदेश आहे.

SECL भरती महत्वाच्या तारखा –

1.अर्ज सुरु होण्याची तारीख- 03-02-2023

2.अर्ज भरण्याची शेवटची तारीख-23-02-2023

3.अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख-07-03-2023.

अर्ज कसा करावा

  1. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी SECL ची www.secl-cil.in ह्या वेबसाईटवर करावा
  2. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर अर्जाची प्रिंट सोबत लागणारे कागदपत्र जोडून General Manager (PIMP), SECL, Seepat Road, Bilaspur (CG), Pin -49S 006 ह्या पत्त्यावर 7 मार्च 2023 पर्यंत स्पीड पोस्टाने पाठवावा.
जाहिरात वाचाऱ्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment