Join WhatsApp Group

खुशखबर! 38,800 शिक्षक, कर्मचाऱ्यांची मेगा पदभरती होणार | Teacher Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Teacher Recruitment : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 अनुसार एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल साठी केंद्रातर्फे 38,800 शिक्षक आणि कर्मचार्‍यांची मेगा पदभरती ही येत्या 3 वर्षात होणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये शिकणाऱ्या याचा फायदा होणार आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागात मोठी भरती ही झाली त्यामुळे 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीचा निर्णय शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छीणार्‍यांसाठी खूप खूप आनंदाचा असा हा निर्णय हा 2023 अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

निर्मला सीतारमण यांनी हा बजेट अमृत बजेट असल्याच अस पण सांगितल.

पदांचा तपशिल :-
एकूण जागा –
38,800
शिक्षक आणि साहायक कर्मचारी यांच्या पदानुसार जागा लवकरच कळवण्यात येती

शैक्षणिक पात्रता :-
पदानुसार शैक्षणिक पात्रता लवकरच कळवण्यात येतील.

अर्ज भरण्याची तारीख :- लवकरच उपलब्ध होईल

अर्ज कसा करावा :-
अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धती आहे.

👉TAIT EXAM नोटिफिकेशन 👈

Rate this post

Leave a Comment