Join WhatsApp Group

महाराष्ट्र वन विभाग भरती | Sahyadri Tiger Reserve Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Sahyadri Tiger Reserve Recruitment : महाराष्ट्र वन विभाग मार्फत सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान, कोल्हापूर मध्ये कंत्राटी तत्वावर परिस्थितीकीय तज्ञ, वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, आणि उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नोकरीचे करण्याचे ठिकाण हे कोल्हापूर (कराड) येथे असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन अर्ज द्वारे असून महाराष्ट्रातील सर्व पात्र आणि इच्छुक उमेवार अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15/02/2023 आहे, या भरतीसाठी कोणत्या प्रकारची फी आकारली जात नाही आहे, जर भरती साठी अर्ज करायचा असेल तर काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात थेट शेवट पर्यंत वाचल्या नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती साठी अर्ज करू शकता.

Sahyadri Tiger Reserve मध्ये पुढील पदांसाठी भरती होणार आहे :

1. परिस्थितीकीय तज्ञ – 1 पद
2. वन्यजीव वैद्यकीय अधिकारी – 1 पद
3. उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ – 1 पद

Sahyadri Tiger Reserve Bharti साठी अर्ज कसा करावा :- ऑफलाईन

Sahyadri Tiger Reserve Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

1. परिस्थितीकीय तज्ञ – 1 पद

a) खालीलपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी पाहिजे.

  • Wildlife Sciences
  • Forestry,
  • Zoology,
  • Ecology/Conservatiomn Biology /Biodiversity / Environment Sciences etc

b) Camera Trapping व GIS चे अनुभव तसेच व्याघ्र प्रकल्पामध्ये monitiring काम केलेलं असल्यास त्यांना प्राधान्य आहे

2. वन्यजीव वैद्यकीय अधिकारी – 1 पद
a) पशुवैद्यकशास्त्र / पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी / पदव्युत्तर पदवी

b) वन्यजीव क्षेत्रात मध्ये किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य आहे

👉 तटरक्षक दलामध्ये 255 जागांची भरती 👈

3. उपजीविका तज्ञ / सामाजिक तज्ञ – 1 पद
a) BSW पदवी किंवा MSW पदवी
b) उपजीविका क्षेत्रात किमान ०२ वर्षाचे अनुभव असणाऱ्यास प्राधान्य आहे

वयोमर्यादा :-
21 ते 35 वर्षापर्यंतचे सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

वेतनमान –
वेतन मान हे 25,000 ते 40,000 हजारा पर्यंत नियमानुसार आहे

Sahyadri Tiger Reserve मध्ये नोकरीचे करण्याचे ठिकाण हे कोल्हापूर (कराड) येथे आहे.

महाराष्ट्र वन विभाग भरती साठी अर्ज कसा करावा?

1. Sahyadri Tiger Reserve भरती साठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून 15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज खालील दिलेल्या पत्त्या वर साजार करायचा आहे. अर्ज हा लिखित स्वरूपात पाहिजे सोबतच शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत चा सगळे खरे कागदपत्रे अर्ज सोबत जोडावे.
2. अर्ज केलेल्या अर्जदारांची अर्जाची छाननी करून 20 फेब्रुवारी 2023 रोजी पात्र उमेदवारांना मुलाखती साठी कळविण्यात येईल. मुलाखतीच्या वेळेस मूळ कागपत्रे आणावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :
उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराह “सह्याद्री भवन”, त्रिमुर्ती कॉलनी, आगाशिवनगर पो. मलकापुर, ता. कराड, जि. सातारा ४१५५३९

महत्वाच्या तारखा :
अर्ज साजर करण्याची तारीख :
15 फेब्रुवारी 2023 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
मुलाखती साठी : 20 फेब्रुवारी 2023 (रोजी कळविण्यात येईल)
Official ईमेल : executivedi.rectortcfstr@gmail.com

महाराष्ट्र वन विभाग भरती | Sahyadri Tiger Reserve Recruitment 2023

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment