Air Force School मध्ये PGT, TGT आणि NTT, विशेष शिक्षक या पदांसाठी 7 जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नौकरीचे करण्याचे ठिकाण हे चंदननगर, पुणे मध्ये आहे, अर्ज करण्याची पद्धत ही Google Form द्वारे ऑनलाईन असून शेवटची तारीख ही 07/02/2023 आहे, या भरतीसाठी कोणत्या प्रकारची फी आकारली जात नाही आहे, जर भरती साठी अर्ज करायचा असेल तर काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात थेट शेवट पर्यंत वाचा मगच Air Force School चंदन नगर भरती साठी अर्ज करा.
Air Force School पुढील पदांसाठी भरती होणार आहे.
क्र. | पद | पदसंख्या |
1. | PGT | 03 जागा |
2. | TGT | 02 जागा |
3. | NTT | 01 जागा |
4. | Special Educator | 01 जागा |
Air Force School मध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता
1) PGT :-
- PGT या पदासाठी अर्ज करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- इच्छुक उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या हवे.
- अर्ज करू सर्व उमेदवारांना या पदाच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या असल्यास अर्ज करू शकता.
2) TGT :
- TGT या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- TGT पदासाठी इच्छुक उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या हवे.
- अर्ज करू सर्व उमेदवारांना या पदाच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या असल्यास अर्ज करू शकता.
3) NTT :-
- NTT या पदासाठी उमेदवारांना नर्सरी टीचर ट्रेनिंग पर्यंत शिक्षण घेणे आवश्यक आहे.
- NTT या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- NTT पदासाठी इच्छुक उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या हवे.
- अर्ज करू सर्व उमेदवारांना या पदाच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या असल्यास अर्ज करू शकता.
👉 तटरक्षक दलामध्ये 255 जागांची भरती 👈
4) Special Educator – विशेष शिक्षक
- विशेष शिक्षक या पदासाठी सर्व उमेदवारांना किमान D.ed पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- Special Educator या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- Special Educator पदासाठी इच्छुक उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या हवे.
- अर्ज करू सर्व उमेदवारांना या पदाच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या असल्यास अर्ज करू शकता.
वयोमर्यादा :- 21 ते 50 वर्षापर्यंतचे सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.
वेतनमान :- वेतन मान हे 14,000 ते 34,000 हजारा पर्यंत नियमानुसार आहे
Air Force School मध्ये अर्ज कसा करावा :-
ऑनलाईन (Google Form द्वारे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07/02/2023
Air Force School मध्ये नोकरीचे करण्याचे ठिकाण हे चंदन नगर, पुणे आहे.
वायुसेना शाळा चंदन नगर भरती साठी अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची तारीख 7 जून 2023 आहे
- खालील दिलेले सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे, जर पूर्ण डॉक्युमेंट नसतील तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या www.afscn.in
- नोकरीच्या शोधात असणारे सर्व उमेदवारांना वरील दिलेल्या सर्व अटी आणि शर्ती मान्य असतील तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून Air Force School भरती साठी अर्ज करू शकतात .
आवश्यक कागदपत्रे : | बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं , जातीचा दाखला, आणि शाळा सोडल्याचा दाखला , आधारकार्ड, लायसन्स, पासपोर्ट साईझ चे फोटो |
Online अर्ज करण्यासाठी : | Apply Here |
Offline अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : | वायुसेना विद्यालय, ९ BRD, चंदननगर, पुणे – 411014 |
Official वेबसाईट : | www.afscn.in |
पूर्ण जाहिरात : | येथे क्लिक करा |