Join WhatsApp Group

HPCL मध्ये 60 पदांची पर्मनंट भरती | Hindustan Petroleum Bharti 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Hindustan Petroleum Corporation Limited मध्ये असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर आणि असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) पदांसाठी पर्मनंट 60 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नोकरीचे करण्याचे ठिकाण हे मुंबई येथे असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन अर्ज द्वारे असून भारतातील सर्व पात्र आणि इच्छुक उमेवार अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25/02/2023 आहे, जर भरती साठी अर्ज करायचा असेल तर काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात थेट शेवट पर्यंत वाचल्या नंतर Hindustan Petroleum Bharti साठी अर्ज करू शकता.

Hindustan Petroleum मध्ये पुढील पदांसाठी भरती होणार आहे :

१) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन
२) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन
३) असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर
४) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

1 ) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन (30) आणि असिस्टंट बॉयलर टेक्निशियन (7) – 37 जागा

प्रवर्ग :SCSTOBCEWSURTOTAL
पद संख्या :60332537

2) असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर (18) आणि असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) (5) – 23 जागा

प्रवर्ग :SCSTOBCEWSURTOTAL
पद संख्या :50621023

Hindustan Petroleum Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

१) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन

पदवी :- केमिस्ट्री विषयात 60% मार्क्स पाहिजे.
केमिकल मध्ये डिप्लोमा :- रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल, केमिकल,पॉलीमर टेक्नॉलॉजि, पेट्रोकेमिकल, फेर्टीलायझर, लास्टिक आणि पॉलिमर, ऑइल टेक्नॉलॉजि, शुगर टेक्नॉलॉजि, विषयात 60% मार्क्स असणे आवश्यक आहे.

२) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन

असिस्टंट बॉयलर टेक्निशियन साठी 12 वी मध्ये 60% मार्क्स आणि बॉयलर मध्ये 60% मार्क्स पाहिजे
आणि टेक्निशियन विषयात मध्ये ITI प्रथम श्रेणी मध्ये बॉयलर अटेंडंट सर्टिफिकेट हवं.

३) असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर

असिस्टंट फायर आणि सेफ्टी ऑपरेटर साठी 12 वी मध्ये विज्ञान विषयात 60% मार्क्स असणे आवश्यक आहे.
आणि फायरमन अग्निशमन चे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र किंवा फायर आणि सेफ्टी विषयात मध्ये 60% मार्क्स सह डिप्लोमा पूर्ण पाहिजे.

४) असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)

इलेक्ट्रिकल विषया मध्ये 60% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण पाहिजे किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात 60% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण पाहिजे.

HPCL मध्ये 60 पदांची पर्मनंट भरती | Hindustan Petroleum Bharti 2023

👉 Logistic मध्ये 10 वी पासवर भरती 👈

वयोमर्यादा :-

खुला प्रवर्ग : 18 ते 25 वय पर्यंत
ओबीसी साठी : 5 वर्षे सुठ
मागासवर्गीय साठी : 3 वर्षे सूठ

वेतनमान :-

वेतन मान हे 27,500 ते 1,00,000 लाख पर्यंत असणार आहे

Hindustan Petroleum Bharti साठी चे अर्जाचे शुल्क :

खुला, ओबीसी आणि EWS साठी : 590 /-
मागासवर्गीय आणि PwBD साठी : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 फेब्रुवारी 2023

Hindustan Petroleum मध्ये नोकरीचे करण्याचे ठिकाण हे मुंबई येथे आहे.

Hindustan Petroleum Bharti साठी अर्ज कसा करावा :-

१) Hindustan Petroleum Bharti साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या त्यासाठी www.hindustanpetroleum.com ह्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता.
२) अर्ज करताना सोबत पासपोर्ट size फोटो आणि signature ची स्कॅन केलेली डॉक्युमेंट ठेवावे त्या नंतर ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करावी.
३) फॉर्म भरून सबमिट केल्या नंतर 12 Digit चा registration नंबर लिहून ठेवावे आणि ॲप्लिकेशन फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावी.

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख :25 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा
HPCL मध्ये 60 पदांची पर्मनंट भरती | Hindustan Petroleum Bharti 2023

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment