Join WhatsApp Group

सीमा सुरक्षा दल मध्ये 26 जागांसाठी भरती | BSF Bharti 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BSF Bharti 2023 : सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ह्या मध्ये हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) आणि कॉन्स्टेबल (केनेलमन) पदांची भरती सुरू झाली आहे, सीमा सुरक्षा दला (BSF Bharti) मध्ये भरती साठी ऑनलाईन पद्धतीने 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, सीमा सुरक्षा दला साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा? निवड प्रक्रिया कशी आहे ह्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच BSF Bharti साठी अर्ज करा.

BSF Bharti मधील पदांचा तपशील

1. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 18 जागा
2. कॉन्स्टेबल (केनेलमन) – 8 जागा

क्र. पदाचे नाव जागा
1.हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)18 जागा
2.कॉन्स्टेबल (केनेलमन)8 जागा
एकुण26 जागा

BSF Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

1. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 12 वी पास, व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स सोबत 1 वर्षांचा अनुभव.

2. कॉन्स्टेबल (केनेलमन) – किमान 10 वी पास आणि सरकारी दवाखाना, पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल,कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

BSF Bharti शारीरिक पात्रता :

पुरुषसाठी :

ऊंची छाती
165 से. मी76-81 से. मी.

महिलांसाठी :

ऊंची छाती
150 से. मी
सीमा सुरक्षा दल मध्ये 26 जागांसाठी भरती | BSF Bharti 2023

👉 महाराष्ट्र वन विभाग भरती 👈

BSF Bharti साठी वयोमर्यादा –

20 /02/2023 रोजी 18 ते 25 वर्षे.
OBC/ExSM- 03 वर्षे सूट आणि SC/ST- 05 वर्षे सूट.

BSF Bharti ची निवड प्रक्रिया :

ऑनलाईन अर्ज केल्या नंतर पात्र उमेदवारांना Sms/ mails द्वारे कळविण्यात येईल पुढील सेलेक्शन प्रक्रिया साठी, Selection प्रोसेस ही पुढे दिलेल्या phases मध्ये होणार आहे

  • Written Examination,
  • PST,
  • PET,
  • Documentation and Medical Examination.

वेतनमान :

1. हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) – 25,500 – 81,100 पर्यन्त
2. कॉन्स्टेबल (केनेलमन) – 21,700 ते 69,100 पर्यन्त

BSF Bharti साठी अर्जाचे शुल्क :-

General/OBC/EWS: 100/-
SC,ST,ExSM,महिला साठी : फी नाही

BSF Bharti पदासाठी नौकरीचे ठिकाण हे पूर्ण भारत भर आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

Official Website :येथे क्लिक करा
येथे अर्ज करा :येथे अर्ज करा
सीमा सुरक्षा दल मध्ये 26 जागांसाठी भरती | BSF Bharti 2023

👉 जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment