Join WhatsApp Group

AOC आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स सेंटर मध्ये 1793 जागांसाठी भरती | AOC Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

AOC Recruitment – आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स सेंटर मध्ये ट्रेड्समन मेट आणि फायरमन या पदांसाठी 1793 जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.aocrecuritment.gov.in ह्या वेबसाईटवर 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

AOC Recruitment पदांचा तपशील –

1. ट्रेड्समन मेट- 1249 जागा

अनु.क्र प्रवर्ग जागा
1.UR508
2.SC187
3.ST93
4.OBC337
5.EWS124
6.ESM125
7.MSP62
8.PwBD49

2. फायरमन- 544 जागा

अनु.क्र प्रवर्ग जागा
1.UR222
2.SC81
3.ST40
4.OBC147
5.EWS54
6.ESM54
7.MSP27
8.PwBD20

AOC Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

 1. ट्रेड्समन मेट :-
  a) 10 वी पास किंवा समतुल्य
  b) संबंधित विषयात ITI उत्तीर्ण
 2. फायरमन :-
  10 वी पास किंवा समतुल्य.
AOC आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स सेंटर मध्ये 1793 जागांसाठी भरती | AOC Recruitment

👉एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती सुरू👈

AOC Recruitment साठी वयोमर्यादा –

26 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे
SC/ST- 05 वर्षे सूट
OBC- 03 वर्षे सूट

AOC Recruitment अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.

AOC Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा –

 1. उमेदवारांनी
  https://www.aocrecruitment.gov.in/ ह्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26-02-2023
AOC आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स सेंटर मध्ये 1793 जागांसाठी भरती | AOC Recruitment

येथे अर्ज करा

AOC Recruitment लागणारी कागदपत्र –

 1. कोणतेही एक ID Proof
 2. पासपोर्ट साइज फोटो , सही
 3. 10 वी पास प्रमाणपत्र.
AOC आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स सेंटर मध्ये 1793 जागांसाठी भरती | AOC Recruitment

👉 येथे पूर्ण जाहिरात वाचा 👈

Rate this post

Leave a Comment