Join WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई 10 वी पासवर भरती | MSSDS Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MSSDS Recruitment – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई येथे कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदाच्या 6 जागांवर 10 वी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया ही सुरु झाली. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत . अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात वाचावी.

MSSDS Recruitment पदांचा तपशील –

अनु.क्रपदजागा
1.कम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट.06

MSSDS Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

1. मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी पास

MSSDS Recruitment साठी वयोमर्यादा – माहिती उपलब्ध नाही.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई 10 वी पासवर भरती | MSSDS Recruitment

👉 हे पण नक्की बघा 👈

MSSDS Recruitment साठी अर्ज शुल्क – माहिती उपलब्ध नाही.

नौकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

MSSDS Recruitment स्टायपेंड

₹7,000/- ते ₹8,050/- हजार.

MSSDS साठी अर्ज कसा करावा –

  1. इच्छूक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत.
  2. ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in ह्या वेबसाईट करा.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-02-2023
  4. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचावी.

MSSDS Recruitment निवड प्रक्रिया – परीक्षा/मुलाखत.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई 10 वी पासवर भरती | MSSDS Recruitment

👉येथे अर्ज करा👈

Rate this post

Leave a Comment