Join WhatsApp Group

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये 104 जागांची भरती | CB Khadki Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CB Khadki Recruitment : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माली, ड्रेसर, वॉर्ड अया, वॉर्ड बॉय, पाउंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक, आणि सफाई कामगार आणि कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पर्मनंट 104 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नोकरीचे करण्याचे ठिकाण हे पुणे येथे असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन अर्ज द्वारे असून महाराष्ट्रातील सर्व पात्र आणि इच्छुक उमेवार अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06/03/2023 आहे, जर भरती साठी अर्ज करायचा असेल तर काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात थेट शेवट पर्यंत वाचल्या नंतर CB Khadki Recruitment साठी अर्ज करा.

CB Khadki Recruitment मध्ये पदांचा तपशील :

अनु. क्रपदजागा
1.रजिस्ट्रार (Registrar)01
2.बालरोगतज्ञ (Pediatrician)01
3.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Asstt. Medical Officer)03
4.फार्मासिस्ट (Pharmacist)01
5.फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)01
6.एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician)02
7.स्टेनोग्राफर (Stenographer)01
8.माली (Mali)06
9.ड्रेसर (Dresser)01
10वॉर्ड अया (Ward Aya)06
11.वॉर्ड बॉय (Ward boy)04
12.पाउंडकीपर (Poundkeeper)01
13.मजदूर (Mazdoor)06
14वॉचमन (Watchman)11
15.शिपाई (Peon)03
16.फायरमन (Fireman)04
17.सुतार (Carpenter)01
18.मेसन (Mason)01
19.वायरमन (Wireman)03
20.स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector)03
21सफाई कामगार (Sweeper)37
22.कनिष्ठ लिपिक (LDC)07
एकुण104

CB Khadki Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

अनु. क्रपदशैक्षणिक पात्रता
1.रजिस्ट्रारमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी, किंवा वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
2.बालरोगतज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी, वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, 5 to 6 वर्षांचे अनुभव
3.सहाय्यक वैद्यकीय अधिकारीMBBS पदवी
4.फार्मासिस्ट12 वी पास, B-Pharm, D-Pharm, M-Pharm
5.फिजिओथेरपिस्ट12 वी पास , फिजिओथेरपी मध्ये डिप्लोमा
6.एक्स-रे तंत्रज्ञरेडिओग्राफी पदवी / B.Sc (PCB) + रेडिओग्राफी मध्ये डिप्लोमा
7.स्टेनोग्राफर12 वी पास,  इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि, टायपिंग 40 श.प्र.मि.
8.माली10 वी पास, हॉर्टिकल्चर मध्ये Gardern कोर्स सोबत 1 वर्षाचे Certiflcate
9.ड्रेसर10 वी पास, मेडिकल ड्रेसिंग Course
10वॉर्ड अया10 वी पास
11.वॉर्ड बॉय10 वी पास
12.पाउंडकीपर10 वी पास
13.मजदूर7 वी पास
14वॉचमन10 वी पास
15.शिपाई10 वी पास
16.फायरमन10 वी पास, आणि मान्यताप्राप्त इंस्टीट्यूट मधून फायर Brigade चा कोर्स
17.सुतार10 वी पास, मान्यताप्राप्त ITI कॉलेज मधून Carpentry
18.मेसन10 वी पास, मान्यताप्राप्त ITI कॉलेज मधून मसोनरी
19.वायरमन10 वी पास, मान्यताप्राप्त ITI कॉलेज मधून वायरमन
20.स्वच्छता निरीक्षक12 वी पास, मान्यताप्राप्त इंस्टीट्यूट मधून स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
21सफाई कामगार7 वी पास,
22.कनिष्ठ लिपिक (LDC)पदवी, इंग्रजी Typing Speed 35 श.प्र.मि. / हिंदी Typing Speed 30 श.प्र.मि.
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये 104 जागांची भरती | CB Khadki Recruitment 2023

👉 AOC मध्ये 1793 जागांची भरती 👈

CB Khadki Recruitment साठी वयोमर्यादा :-

06 March रोजी 21 ते 30 वर्षे
ओबीसी साठी : 3 वर्षे सुठ
मागासवर्गीय साठी : 5 वर्षे सूठ.

1.रजिस्ट्रार,बालरोगतज्ञ, सहायक वैद्यकीय अधिकारी पदासाठी23 ते 35 वर्षे.
2.फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माली, ड्रेसर, वॉर्ड अया, वॉर्ड बॉय, पाउंडकीपर, मजदूर, वॉचमन, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार, कनिष्ठ लिपिक (LDC) पदासाठी21 ते 30 वर्षे.

CB Khadki Recruitment साठी चे अर्जाचे शुल्क :

खुला, ओबीसी साठी : 600 /-
मागासवर्गीय आणि ExSM,PwBD साठी : 300

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 March 2023 (05:30 PM) पर्यंत.
कनिष्ठ लिपिक (LDC) साठी :- 07 फेब्रुवारी 2023 (05:30 PM) पर्यंत.

CB Khadki Recruitment मध्ये नोकरीचे करण्याचे ठिकाण हे पुणे येथे आहे.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये 104 जागांची भरती | CB Khadki Recruitment 2023

👉हे पण बघा – मोठी संधि👈

CB Khadki Recruitment साठी अर्ज कसा करावा :-

  1. CB Khadki Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या त्यासाठी https://parikshaworld.com/ ह्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता.
  2. अर्ज करताना लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे upload करावे, काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचून भरा.
  3. फॉर्म भरून सबमिट केल्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावी.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे बघा
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment