Join WhatsApp Group

IPPB भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांची भरती | IPPB Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IPPB Recruitment – भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत माहिती तंत्रज्ञान (IT) विभागात विविध पदांची 41 जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्जदारांनी आपले Detail Resume careers@ippbonline ह्या ईमेल वर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पाठवायचे आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी.

IPPB Recruitment पदांचा तपशील –

क्र.पदाचे नाव (IT)जागा
1.Junior Associate15
2.Assistant Manager10
3.Manager09
4.Senior Manager05
5.Chief Manager02
एकुण41

IPPB Recruitment साठी पात्रता –

 1. Junior Associate (IT) –
  a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
  b) DoP मध्ये 3 वर्षे अनुभव
 1. Assistant Manager (IT) –
  a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
  b) DoP मध्ये 5 वर्षे अनुभव
 2. Manager (IT) –
  a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
  b) DoP मध्ये 7 वर्षे अनुभव
 3. Senior Manager (IT) –
  a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
  b) DoP मध्ये 9 वर्षे अनुभव
 4. Chief Manager (IT) –
  a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
  b) DoP मध्ये 11 वर्षे अनुभव.
IPPB भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत विविध पदांची भरती | IPPB Recruitment

👉हे पण बघा👈

IPPB Recruitment साठी वयोमर्यादा –

01-01-2023 रोजी 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे

IPPB Recruitment साठी अर्ज कसा करावा?

 1. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले Resume Details आणि पात्रता पूर्ण करणारी कागदपत्रे स्कॅन करून careers@ippbonline ह्या ईमेल वर पाठवावी
 2. ईमेल पाठवताना कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाचे नाव आणि त्या पदाचे अनुक्रमांक पाठवावा
  e.g. ‘APPLICATION FOR THE POST OF_______’
 3. अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने आपली पात्रता तपासावी
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28-02-2023
 5. अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात वाचावी.

IPPB Recruitment मधील निवडप्रक्रिया –

Interview / Online Test

IPPB नौकरीचे ठिकाण –
दिल्ली / मुंबई / चेन्नई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :28-फेब्रुवारी-2023
पूर्ण जाहिरात वाचा :येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment