Join WhatsApp Group

केंद्रीय सशस्त्र पोलीस दला मध्ये 297 जागांसाठी भरती | CAPF Bharti 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CAPF Bharti : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या विविध पदांच्या 297 जागांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ह्या मध्ये सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) आणि मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) पदांची भरती होणार आहे, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये भरती साठी ऑनलाईन पद्धतीने 16 मार्च 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, CAPF साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? CAPF मध्ये अर्ज कसा करायचा? निवड प्रक्रिया कशी आहे ह्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच CAPF Bharti साठी अर्ज करा.

CAPF Bharti मधील पदांचा तपशील

अनु. क्रपदाचे नावजागा
1.सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)05 जागा
2.स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)185 जागा
3.मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)107 जागा.

CAPF Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – MBBS पदवी, संबधित विषया मध्ये पदवीधर किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे, D.M./M.Ch सोबत 03 वर्षांचे अनुभव.
2. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – MBBS पदवी, संबधित विषया मध्ये पदवीधर किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे, 1.5 ते 2.5 वर्षांचे अनुभव.
4. मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – औषधांच्या ॲलोपॅथिक मान्यताप्राप्त वैदिकिय पदवी.

CAPF Bharti साठी वयोमर्यादा –

16/03/2023 रोजी
OBC – 03 वर्षे सूट आणि SC/ST- 05 वर्षे सूट.

  1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) – 50 वर्षांपर्यंत
  2. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) – 40 वर्षांपर्यंत
  3. मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) – 30 वर्षांपर्यंत.

CAPF Bharti ची निवड प्रक्रिया :

Online Application Submit केल्या नंतर उमेदवारांना ईमेल , मोबाईल नंबर द्वारे पात्र उमेदवारांना E Admit card दिले जाईल त्या मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखती साठी तारीख आणि वेळ दिलेली असेल.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दला मध्ये 297 जागांसाठी भरती | CAPF Bharti 2023

👉CB Khadki मध्ये 104 पदांची भरती👈

CAPF मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे होईल :
1) Document Verification
2) Interview (मुलाखत)
3) शारीरिक मानक चाचणी (PST)
4) वैद्यकीय परीक्षा चाचणी (MET)

CAPF Bharti साठी अर्जाचे शुल्क :-

General/OBC/EWS: 400/-
SC,ST,ExSM,महिला साठी : फी नाही

CAPF Bharti पदासाठी नौकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

CAPF Bharti भरती च्या महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज सुरू : 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू होईल – https://recruitment.itbpolice.nic.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 March 2023.

जाहिरात वाचण्यासाठी :येथे बघा
Official Website :येथे क्लिक करा
येथे अर्ज करा :येथे अर्ज करा (अर्ज सुरू – 15 फेब्रुवारी )
Rate this post

Leave a Comment