Join WhatsApp Group

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत लिपिक पदाची भरती | Pune Bank Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Pune Bank Recruitment – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन, भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. मध्ये ट्रेनी लिपिक पदाच्या 50 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती फक्त महिला उमेदवारांसी आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2023 ही आहे.

Pune Bank Recruitment पदांचा तपशील :-

अ.क्रपद जागा
1.ट्रेनी लिपिक (फक्त महिलांसाठी)50

Pune Bank Recruitment साठी शैक्षणिक पात्रता :-


ट्रेनी लिपिक(फक्त महिला ) –

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदववी
  2. संगणकाचे ज्ञान

Pune Bank Recruitment वयोमर्यादा –

  1. खुलाप्रवर्ग- 22 ते 32 वर्षे
  2. राखीव प्रवर्ग- 21 ते 35 वर्षे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत लिपिक पदाची भरती | Pune Bank Recruitment 2023

👉 IPPB Recruitment 👈

Pune Bank Recruitment अर्ज शुल्क –
₹1000+ 18% GST = ₹1180

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 07-03-2023

Pune Bank Recruitment साठी अर्ज कसा करावा –

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज हे पुढील वेबसाइटवर करावे- https://www.punebankasso.com
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचावी.
  3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 07-03-2023

Pune Bank Recruitment निवड प्रक्रिया – Test Exam

Pune Bank Recruitment परीक्षेचे स्वरूप –

1.Banking & Cooperative Banking25 Marks
2.Knowledge of Marathi and English language25 Marks
3.General Knowledge & Awareness25 Marks
4.Mathematics & Logical Reasoning25 Marks
Total100 Marks
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत लिपिक पदाची भरती | Pune Bank Recruitment 2023

👉अधिक माहितीसाठी पुढील वेबसाइटला भेट दया👈

Rate this post

Leave a Comment