TMC Recruitment – इंटिग्रेटेड हेल्थ अँण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी- टी.बी. ठाणे महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेत क्षयरोग नियंत्रणासाठी कंत्राटी तत्वावर वरिष्ठ वैदयकिय अधिकारी आणि वरिष्ठ पर्यवेक्षक पदांच्या 05 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत होणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑफलाइन पोस्टाने किंवा प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.
TMC Recruitment 2023
TMC Recruitment पदांचा तपशील –
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1. | वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी (DRTB Centre) | 02 (UR-1, SC-1) |
2. | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) | 03 (VJ-A-1, OBC-1, EWS-1) |
एकुण जागा | 05 |
TMC Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –
- वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी DRTB Centre:
a) MBBS or equivalent
Degree from institution, recognized by National Medical Commission
b) must have competed compulsory rotatory internship.
c) One Year experience of working in NTEP.
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) :
a) Bachelor’s Degree OR Recognized Sanitary Inspector Course
b) Certificate Course in Computer Operation
c) Two Wheeler Driving License.
👉ST महामंडळ मध्ये ९९ जागांची भरती👈
TMC Recruitment वयोमर्यादा
- वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी DRTB Centre :
70 वर्षांपर्यंत
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) :
UR -38 वर्षे
मागास प्रवर्ग – 43 वर्षे
TMC Recruitment वेतनमान
- वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी DRTB Centre :
₹60,000/- प्रतिमाह
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) :
₹29,376/- प्रतिमाह
अर्ज पोहचण्याचे ठिकाण :-
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) 400 602.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 16-02-2023
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :–
- उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा.
- अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्रव्यावहाराचा पत्ता, दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी.
- जन्मतारीख (सोबत जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडावे ).
- जात प्रमाणपत्र.
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.
- अनुभव दाखला,
- अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा.
- शासकीय / निमशासकीय सेवेत असलेल्या उमेदवारांनी संबंधीत कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र
- EWS प्रवर्गातून अर्ज करणा-या उमेदवारांनी अर्जासोबत शासन मान्य EWS Certificate जोडणे आवश्यक आहे. शासनाकडुन EWS Certificate व्यतिरीक्त इतर कोणतेही Certificate ग्राह्य धरले जाणार नाही.