Join WhatsApp Group

महावितरण मध्ये 10 वी पास वरती भरती प्रक्रिया सुरू | MSEDCL Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MSEDCL Recruitment – महावितरण मध्ये शिकाऊ उमेदारांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महावितरण (MSEDCL) हे भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी संधी आहे ह्या साठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज दिनांक 20 ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयात प्रत्यक्ष जमा करायचं आहे.

MSEDCL Recruitment

MSEDCL Recruitment पदाचा तपशील

अ.क्रपदपदसंख्या
1.COPA (कोपा)17
2.Electrician (विजतंत्री)88
3.Wireman (तारतंत्री)35
एकुण140

MSEDCL Recruitment शैक्षणिक पात्रता :-

1. 10 वी उत्तीर्ण
2. ITI मधून (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) 60% गुणांसह पास.

MSEDCL Recruitment वयोमर्यादा :-

1. 18 ते 30 वर्षांपर्यंत.
(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथील )

अर्ज करण्याची शुल्क : फी नाही

MSEDCL Recruitment मध्ये नौकरीचे ठिकाण :- जळगाव

महत्त्वाच्या तारखा :-
कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत.

महावितरण मध्ये 10 वी पास वरती भरती प्रक्रिया सुरू | MSEDCL Recruitment

👉ST महामंडळ मध्ये ९९ जागांची भरती👈

MSEDCL Recruitment साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :-

1. ऑनलाईन रजिष्ट्रेशन अर्ज
2. एस.एस. सी. गुणपत्रक
3. एस.एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र
4. आय टी आय गुणपत्रक
5. आय टी आय बोर्ड प्रमाणपत्र
6. जातीचा दाखला
7. शाळा सोडल्याचा दाखला
8. आधारकार्ड.

MSEDCL Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

1. सगळ्यात आधी संपूर्ण जाहिरात वाचावी. त्या साठी खालील लिंक वरती क्लिक करा.
2. MSEDCL Recruitment साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्या साठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
3. ऑनलाईन अर्ज केल्या नंतर त्याची प्रिंट काढून आणि सोबत आवश्यक वरील दिलेले कागदपत्रे खालील दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे.
4. पत्ता :- लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी. सी. जळगांव | ४२५००३.
5. टीप : दि. 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत आलेल्या उमदेवारांची कागदपत्रे स्विकारले जातील दि. 24 फेब्रुवारी नंतर आलेले, उमदेवारांचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे बघा
अर्ज करण्यासाठी येथे अर्ज करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment