Join WhatsApp Group

उल्हासनगर महानगरपालिकेत 39 जागांसाठी भरती | UMC Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

UMC Recruitment – उल्हासनगर महानगरपालिकेच्या न्यायालयाच्या कायदे विषयक कामकाज पाहण्यासाठी महापालिकेच्या विधी पॅनलवर तीन वर्षांसाठी वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून ऑफलाइन पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. दिलेल्या पत्त्यावर 24 फेबुवारी 2023 पर्यंत अर्ज पोहचणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

UMC RECRUITMENT पदांचा तपशील
अ.क्रपदाचे नावजागा
1.अतिरिक्त वकिल/सिनियर काऊंसिल39
UMC RECRUITMENT साठी शैक्षणिक पात्रता
 1. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा.
 2. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सनदधारक असावा.
 3. 07 वर्षे न्यायालयीन कामकाजाचा अनुभव
 4. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान
UMC RECRUITMENT साठी अर्ज शुल्क

– फी नाही आहे

बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

UMC Recruitment महत्त्वाच्या तारखा
 1. अर्ज सुरु तारीख- 13-02-2023
 2. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख- 24-02-2023

अर्ज जमा करण्याचे ठिकाण – विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – 421003

अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे
 1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व गुणपत्रक.
 2. बार काउंसिल नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र, सनद.
 3. शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म प्रमाणपत्र.
 4. पॅन कार्ड व आधार कार्ड.
 5. महानगरपालिकेने ठरविलेली दरसुची व अटी शर्ती मान्य असलेबाबत त्याखाली संमती दर्शविणारी स्वाक्षरी.
 6. कामाच्या अनुभवाचा दाखला.

अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.

उल्हासनगर महानगरपालिकेत 39 जागांसाठी भरती | UMC Recruitment

👉 येथे क्लिक करा 👈

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे बघा
WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment