Join WhatsApp Group

कॅनरा बँक भरती 2023 | Canara Bank Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Canara Bank Recruitment : Canara Bank मध्ये Deputy Manager आणि Assistant Manager पदांसाठी पर्मनंट 05 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ह्या भरती साठी भारतातील सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकाढून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे करण्याचे ठिकाण हे मुंबई येथे असणार आहे.

Canara Bank Recruitment 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2023 आहे, जर भरती साठी अर्ज करायचा असेल तर काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात थेट शेवट पर्यंत वाचल्या नंतर CB Khadki Recruitment साठी अर्ज करा.

Details of Posts in Canara Bank Recruitment :
अनु.क्रपदाचे नावरिक्त जागा
1.Deputy Manager (उपव्यवस्थापक)01
2.Assistant Manager (सहायक व्यवस्थापक)04
Education Qualification Required for Canara Bank Recruitment –

1. Deputy Manager :-
Qualified Chartered Accountant (ICAI)

2. Assistant Manager :-
BE Degree (4 Year) मधून Computer Science / Information Technology 1 Electronics Communication Engineering /Instrumentation or MCA सोबत 50% गुणांसह पास.

कॅनरा बँक भरती 2023 | Canara Bank Recruitment

👉 बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांची भरती 👈

Age Limit for Canara Bank Recruitment :-

22 ते 30 वर्षे
ओबीसी साठी : 3 वर्षे सुठ
मागासवर्गीय साठी : 5 वर्षे सूठ

Application Fee for Canara Bank Recruitment :

अर्ज फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2023

Canara Bank Recruitment मध्ये नोकरीचे करण्याचे ठिकाण हे मुंबई येथे आहे.

How To Apply Canara Bank Recruitment Online 2023

1) Canara Bank Recruitment साठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2) अर्ज करताना लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावे.
3) अर्ज साधार करण्याच्या सर्व सूचना संकतस्थळावर वरती दिली आहे.
4) अर्ज करण्याची आधी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.
5) अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.

Required Documents for Canara Bank Recruitment

1. जन्म प्रमाणपत्र.
2. एसएससी (SSC)/एसएसएलसी (SSCL) गुणपत्र आणि प्रमाणपत्र.
3. पदवी आणि बाकी Qualifications etc.
4. अनुभवाचा प्रमाणपत्र.
5. जातीचा दाखला.

पूर्ण केलेले प्रत्यक्ष अर्ज पाठवण्याचा पत्ता :
जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, 7वा मजला, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड मेकर चेंबर III नरिमन पॉइंट मुंबई 400021

अधिकृत वेबसाईट : https://www.canmoney.in/
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :

कॅनरा बँक भरती 2023 | Canara Bank Recruitment

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment