Join WhatsApp Group

Kirkee Cantonment Board Bharti 2023 | 7 वी, 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Kirkee Cantonment Board Bharti 2023 : Khadki Cantonment Board विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती 21 विविध पदांच्या 97 जागांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे. Khadki Cantonment Board Bharti 2023

Kirkee Cantonment Board Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च Kirkee Cantonment Board Recruitment 2023 साठी अर्ज करावा. Pune Khadki Cantonment Board Bharti 2023

Cantonment Board Bharti 2023

Kirkee Cantonment Board Bharti मधील पदांचा तपशील :

अनु. क्रपदाचे नाव जागा
1.रजिस्ट्रार01
2.बालरोगतज्ञ01
3.सहायक वैद्यकीय अधिकारी03
4.फार्मासिस्ट01
5.शिपाई03
6.वॉचमन11
7.मजदूर06
8.पाउंडकीपर01
9.स्टेनोग्राफर01
10कारपेंटर01
11.एक्स-रे02
12.फिजिओथेरपिस्ट01
13.फायरमन04
14.स्वच्छता निरीक्षक03
15.ड्रेसर01
16.वायरमन03
17.माळी06
18.मेसन01
19.सफाई कामगार37
20.वार्ड आया06
21.वार्ड बॉय04
कृषी व अन्न निर्यात विकास प्राधिकरणात नोकरीची संधी 

Kirkee Cantonment Board Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :-

1. रजिस्ट्रार :- MBBS + वैद्यकीय विषया मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा.
2. बालरोगतज्ञ :- MBBS + वैद्यकीय विषया मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा, आणि 5 ते 7 वर्षांचे अनुभव.
3. सहायक वैद्यकीय अधिकारी :- एमबीबीएस
4. फार्मासिस्ट :- 12 वी पास + D.Pharm/ B.Pharm/ M.Pharm.
5. शिपाई :- 10 वी पास.
6. वॉचमन :- 10 वी पास.
7. मजदूर :- 07 वी पास.
8. पाउंडकीपर :- 10 वी पास.
9. स्टेनोग्राफर :- 12 वी पास इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. + इंग्रजी मध्ये टायपिंग 40 श.प्र.मि.
10. कारपेंटर :- 10 वी पास. + कारपेंटर कोर्स ITI मधून.
11. एक्स-रे :- रेडिओग्राफी ची पदवी / B.Sc (PCB) + रेडिओग्राफी चा डिप्लोमा.
12. फिजिओथेरपिस्ट :- 12 वी पास + फिजिओथेरपी चा डिप्लोमा.
13. फायरमन :- 10 वी पास + अग्निशामक दलचा कोर्स
14. स्वच्छता निरीक्षक :- 12 वी पास + स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा
15. ड्रेसर :- 10 वी पास + मेडिकलचा ड्रेसिंग डिप्लोमा.
16. वायरमन :- 10 वी पास + ITI मधून वायरमन चा कोर्स
17. माळी : 10 वी पास + गार्डनर चा कोर्स / फलोत्पादन चा डिप्लोमा.
18. मेसन :- 10 वी पास + ITI मधून मासोनरी चा कोर्स
19. सफाई कामगार (स्वीपर) – 7 वी पास
20. वार्ड आया :- 10 वी पास.
21. वार्ड बॉय :- 10 वी पास.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी 

वयोमर्यादा :-
21 ते 30,33,35 वर्षा पर्यंत.

SC/ST सूट – 5 वर्षे.
OBC सूट – 3 वर्षे.

अर्ज शुल्क :-
ST/SC/EWS :- 300/-
OBC/UR :- 600/-

नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

Kirkee Cantonment Board Bharti साठी अर्ज कसा करावा?

1. Kirkee Cantonment Board Bharti मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल.
2. Kirkee Cantonment Board भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
3. भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
4. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर पोस्ट द्वारे अर्ज पाठवावा.
5. Kirkee Cantonment Board भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 मार्च 2023 पर्यंत आहे.
6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

Kirkee Cantonment Board Bharti 2023 | 7 वी, 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी
👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👈

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment