Join WhatsApp Group

पश्चिम रेल्वे विभागात नोकरीची संधी | Western Railway Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Western Railway Recruitment – पश्चिम रेल्वे,मुंबई विभागात कंत्राटी पद्धतीने पार्ट टाइम दंत शल्य चिकित्सक पदाच्या 02 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 फेब्रुवारी 2023 ही आहे. निवड ही थेट मुलाखतीद्वारे होईल. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Western Railway Recruitment Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च Western Railway Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Western Railway Recruitment

Western Railway Recruitment Posts Details

अ.क्र.पदाचे नांवजागाप्रवर्गा नुसार
01दंत शल्य चिकित्सक (Dental Officer)02UR 01, OBC 01
पश्चिम रेल्वे विभागात नोकरीची संधी | Western Railway Recruitment

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी – पगार : 1 लाखा पर्यन्त

Educational Qualification for Western Railway Recruitment

  1. BDS / MDS
  2. 03 वर्षे कामाचा अनुभव

Age Limit for Western Railway Recruitment – 60 वर्षे

वेतनमान – ₹36,900/-

महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरु होण्याची तारीख- 22-02-2023
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 26-02-2023

हे पण बघा : इंडियन बँक मध्ये 203 जागांसाठी भरती

How to Apply for Western Railway Recruitment

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरावा.
    http://203.153.40.19/bct/
पश्चिम रेल्वे विभागात नोकरीची संधी | Western Railway Recruitment
👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👈

निवडप्रक्रिया – थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण – 7 वा मजला, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008

पश्चिम रेल्वे विभागात नोकरीची संधी | Western Railway Recruitment
👉संपूर्ण जाहिरात वाचहण्यासाठी येथे क्लिक करा👈
Rate this post

Leave a Comment