Join WhatsApp Group

AIESL Bharti 2023 : 10 वी आणि डिप्लोमा पास असाल ही नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका !!

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

AIESL Bharti 2023 : AIESL म्हणजेच AI Engineering Services Limited विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती 371 जागांसाठी होणार आहे. ह्या भरती मध्ये 10 वी पास, डिप्लोमा पूर्ण झालेल्या उमेदवार भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Google Form द्वारे) पद्धतीने करू शकतात. AIESL Bharti 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

AIESL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च AIESL Bharti 2023 साठी अर्ज करावा.

AIESL Bharti 2023

AIESL Bharti 2023 मधील पदांचा तपशील :

AIESL Recruitment 2023 Vacancy Details : 371 Total /-

अनु. क्र पदाचे नाव जागा
1.Aircraft Technician (A&C)199
2.Aircraft Technician (Avionics)97
3.Skilled Technician (Fitter & Sheet Metal)31
4.Skilled Technician (Painter)12
5.Skilled Technician (Tailor/Upholstery)14
6.Skilled Technician Welder01
7.Skilled Technician (Draughtsman-Mech.)01
8.Skilled Technician Electrical /Electronics10
9.Skilled Technician Carpenter02
10.MRAC (Mechanical Refrigeration Air
Condition)
02
11.MMOV( Mechanical Motor Vehicle)02
एकुण371
(अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी)

AIESL Bharti 2023 : Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :-

AIESL Mumbai Recruitment 2023 Vacancy Details :

1. Aircraft Technician
– AME मध्ये Diploma / Aircraft Maintenance Engineering चा Certificate (2 Or 03 वर्षांचे)

2. Technician (Skilled)
– मॅट्रिक/एसएससी/एसएसएलसी उत्तीर्ण (शक्यतो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र). आणि गणित) संबंधित व्यापारात ITI सह, मान्यताप्राप्त लागू व्यापारात केंद्र/राज्य सरकार किंवा NCVT

7 वी, 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी

AIESL Bharti 2023 : Age Limit / वयोमर्यादा :-

18 ते 35 वर्षा पर्यंत.
SC/ST सूट – 5 वर्षे.
OBC सूट – 3 वर्षे.
(अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी)

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

AIESL Bharti 2023 : 10 वी आणि डिप्लोमा पास असाल ही नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका !!
👉AIESL Bharti ऑनलाइन अर्ज कसं करायचं?👈

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

Rate this post

Leave a Comment