Join WhatsApp Group

WAPCOS भोपाळ येथे 400 जागांसाठी नोकरीची संधी | WAPCOS Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

WAPCOS Recruitment – WAPCOS भोपाळ येथे विविध पदांच्या 400 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत होणार आहे. मुलाखतीला जाण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, कामाचा अनुभव यांची पडताळणी करावी

WAPCOS Recruitment

WAPCOS Recruitment पदांचा तपशील –
अ.क्र.पदाचे नावजागा
1.Contract Engineer (Civil,electrical,mech.)370
2.Contract Engineer (Civil,electrical,mech.)30
एकूण400

👉बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांची भरती👈

WAPCOS Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –
  1. Degree in Civil/Electrical/Mechanical from a recognized university Engineering Or 3 years Diploma in Civil/Electrical/Mechanical from a recognized university/board
  2. संबंधित कामाचा 01 किंवा 03 वर्षे अनुभव

WAPCOS Recruitment साठी वयोमर्यादा –
01-11-2022 रोजी 30 आणि 35 वर्षे

WAPCOS Recruitment साठी अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भोपाळ, मध्यप्रदेश

वेतनमान – ₹20,000/- ते ₹35,000/-

अर्ज करण्याची पद्धत – थेट मुलाखत (Walk in Interview)

हे पण नक्की बघा: 7 वी, 10 वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी संधी

मुलाखतीचे ठिकाण – The Sheesham Tree Hotel, Plot No.36-37, ISBT Commercial Scheme, Near Chetak Bridge, Bhopal (M.P.) – 462023

मुलाखतीची तारीख –
03, 04, आणि 05 मार्च 2023

मुलाखतीची वेळ-
सकाळी 10 ते दुपारी 04 वाजेपर्यंत.

WAPCOS भोपाळ येथे 400 जागांसाठी नोकरीची संधी | WAPCOS Recruitment

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment