Join WhatsApp Group

SBI Recruitment 2023 Apply Online : Post Details, Education Qualification, Salary, Age Limit

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SBI Recruitment 2023 : SBI म्हणजेच State Bank Of India विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती Manager च्या पोस्ट साठी होत होणार. SBI Recruitment ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. SBI recruitment 2023 notification pdf

SBI Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता SBI recruitment 2023 qualification, वयाची मर्यादा Age Limit, भरती साठी अर्ज कसा करायचा How To Apply For SBI Recruitment 2023 , आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च SBI Bharti 2023 साठी अर्ज करावा.

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023 Post Details / पदांचा तपशील :
अनु. क्र पदाचे नावजागा
1.Manager (Retail Products)05
WAPCOS मध्ये 400 जागांची भरती प्रक्रिया सुरू
SBI Recruitment 2023 Education Qualification / शैक्षणिक पात्रता :-

1. Manager (Retail Products)
– मान्यताप्राप्त संस्थेतून MBA
– Specialization :- Marketing / PGDM.

Age Limit / वयोमर्यादा :-
28 ते 38 वर्षा पर्यंत.
SC/ST सूट – 5 वर्षे.
OBC सूट – 3 वर्षे.
(अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात बघावी)

बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू

अर्ज शुल्क :-
GEN/OBC/EWS :- 750/-
SC/ST/PWD :- NIL/-

Salary / वेतनमान :-
Rs. (63840-1990/5-73790-2220/2-78230).

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👉ऑनलाइन अर्ज कसं करायचं त्या साठी येथे क्लिक करा👈

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment