Join WhatsApp Group

How to Apply for SBI Recruitment 2023?

SBI Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा?

1. SBI Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. भरती साठी अर्ज करण्यासाठी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers ह्या लिंक चा वापर करावा.
3. SBI Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
4. भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
5. SBI Recruitment भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 पर्यंत आहे.
6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

How to Apply for SBI Recruitment 2023?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्या साठी येथे क्लिक करा

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Latest Job Update :