Join WhatsApp Group

दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Latur Bank Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Latur Bank Recruitment 2023 – दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि (The Latur Urban Co-Op Limited) लातूर येथे विविध पदांच्या 15 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रकिया सुरु झाली आहे. Latur Bank Recruitment 2023 त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव दाखला, सद्याचा पगार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज कलर फोटो, फोन नंबर व ई-मेल आयडीसह दि. 10 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या hrms@laturbank.co.in ह्या ईमेल वर पाठवावे. Latur Bank Recruitment 2023 Notification PDF

Latur Bank Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Latur Bank Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Latur Bank Recruitment पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नांवजागा
1.शाखाधिकारी03
2.वरिष्ठ अधिकारी02
3.लिपिक10
एकुण15
दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Latur Bank Recruitment

👉खुशखबर !! तलाठी भरती 15 मार्च पासून होणार सुरु👈

Latur Bank Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

  1. शाखाधिकारी : B.Com/M.Com/ MBA / CA / ICWA / CAIIB नागरी सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदाचा पाच वर्षांचा अनुभव, तसेच कर्जे, वसुली व बँकिंगमधील अनुभव आवश्यक, डिजिटल बँकिंग व संगणक ज्ञान आवश्यक.
  2. वरिष्ठ अधिकारी : B.Com/M.Com / MBA / CA / ICWA / CAIIB नागरी सहकारी बँकेतील वरिष्ठ पदाचा पाच वर्षाचा अनुभव, तसेच कर्जे, वसुली व बँकिंगमधील अनुभव आवश्यक, डिजिटल बँकिंग व संगणक ज्ञान आवश्यक.
  3. लिपिक : B.Com/M.Com/B.A/BCA/MCA/BSC/BCS नागरी सहकारी बँकेतील लिपीक पदाचा अनुभव असणाऱ्या उमेद्वारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. डिजिटल बँकिंग व संगणक ज्ञान आवश्यक.

Latur Bank Recruitment साठी वयोमर्यादा


40 वर्षे आणि 35 वर्षे

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली, पुणे, अहमदनगर, लातूर

वेतनमान – पदानुसार

निवडप्रक्रिया – लेखी परीक्षा/मुलाखत

महत्त्वाच्या तारखा-

  1. अर्ज सुरु होण्याची तारीख- 24.02.2023
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10.03.2023

हे नक्की बघा : बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांची भरती प्रक्रिया सुरू

Latur Bank Recruitment साठी अर्ज कसा करावा.

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव दाखला, सद्याचा पगार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज कलर फोटो, फोन नंबर व ई-मेल आयडी पुढे दिलेल्या ईमेल वर पाठवावे.
  2. hrms@laturbank.co.in ह्या ईमेल वर अर्ज पाठवावे.
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment