Join WhatsApp Group

UPSC EPFO Recruitment 2023 : Apply Online For 577 Post, Notification PDF

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

UPSC EPFO Recruitment 2023 – UPSC म्हणजेच Union Public Service Commission ( UPSC Recruitment 2023 ) विभागाकडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे UPSC EPFO कडून 577 जागांची भरती करण्यासाठी जाहिरात UPSC Notification PDF प्रसिद्ध केली आहे, UPSC EPFO Bharti 2023 मध्ये Permanent विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता. UPSC EPFO Recruitment 2023 Apply Online

UPSC EPFO Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच UPSC EPFO Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

UPSC EPFO Recruitment 2023 मधील पदांचा तपशील –

UPSC EPFO Recruitment 2023 मध्ये एन्फोर्समेंट ऑफिसर/ अकॉउंटस ऑफिसर, असिस्टंट प्रोविडेंट फंड कमिश्नर पदांची 577 जागांसाठी भरती होणार आहे.

अनु. क्रपदांचे नाव जागा
1.एन्फोर्समेंट ऑफिसर/ अकॉउंटस ऑफिसर418 जागा
2.असिस्टंट प्रोविडेंट फंड कमिश्नर159 जागा
एकुण577 जागा

UPSC EPFO Recruitment 2023 साठी शैक्षणिक पात्रता –

1. एन्फोर्समेंट ऑफिसर/ अकॉउंटस ऑफिसर – कोणत्या ही मान्यताप्राप्त शाखेतून पदवी
2. असिस्टंट प्रोविडेंट फंड कमिश्नर – कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील पदवी आणि (लेबर लॉ/ कंपनी लॉ / पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषयात डिप्लोमा असल्यास त्यांना प्राध्यान).

👉 WAPCOS मध्ये 400 जागांची भरती प्रक्रिया सुरू 👈

वयोमर्यादा :

1. एन्फोर्समेंट ऑफिसर/ अकॉउंटस ऑफिसर – 18 ते 30 वर्षांपर्यंत
2. असिस्टंट प्रोविडेंट फंड कमिश्नर – 18 ते 35 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात.

OBC : 03 वर्षे सूट, ST/SC : 05 वर्षे सूट.

UPSC EPFO Recruitment 2023 साठी अर्ज शुल्क – 25 /- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 मार्च 2023

हे पण बघा : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात (महाबीज) नोकरीची सुवर्णसंधी

UPSC EPFO Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

UPSC EPFO Recruitment 2023 मध्ये निवड प्रक्रिया ही चार स्टेज मध्ये होणार आहे.

1. Interview
2. Written Exam
3. Document Verification
4. Medical Examination

UPSC EPFO Recruitment 2023 : Apply Online For 577 Post, Notification PDF

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

👉पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

हे पण बघा :

Rate this post

Leave a Comment