Join WhatsApp Group

UPSC Recruitment 2023 Apply Online

UPSC Recruitment 2023 साठी अर्ज कसा करायचा?

1. भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. सगळ्यात आधी UPSC EPFO Recruitment 2023 Bharti ची जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
3. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
4. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
5. अर्ज सबमिट केल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
6. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2023 रोजी पर्यंत अर्ज पाठव्याचा आहे.

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : 25 फेब्रुवारी 2023
अंतिम तारीख : 17 मार्च 2023.

UPSC Recruitment 2023 Apply Online

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

👉पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈