Join WhatsApp Group

AIC Recruitment 2023 : Check Posts, Age, Qualification, And Other Details

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

AIC Recruitment 2023 : AIC म्हणजेच Agriculture Insurance Company Of India Limited विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती Management Trainee (IT Discipline) and Management Trainee (Remote Sensing & GIS Discipline) च्या पोस्ट साठी होत होणार. AIC Bharti 2023 ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.

AIC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च AIC भरती 2023 साठी अर्ज करावा.

AIC Recruitment 2023

Posts and Vacancies for AIC Recruitment 2023 / पदांचा तपशील :

AIC Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 40 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अनु. क्रपदाचे नावरिक्त जागा
1.Management Trainee (IT Discipline)30 जागा
2.Management Trainee (Remote Sensing & GIS Discipline)10 जागा
एकुण जागा40 जागा
AIC Recruitment 2023 : Check Posts, Age, Qualification, And Other Details

👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती 👈

Education Qualification For AIC Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

AIC Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

1. Management Trainee (IT Discipline) –
– Computer Science and Information Technology ची Gate Exam दिलेली असावी, हे last 3 वर्षा पर्यंत वैध आहे.
– आणि कमीत कमी Computer Science and Information Technology ची पदवी

2. Management Trainee (Remote Sensing & GIS Discipline)
– Geomatic Engineering ची Gate Exam दिलेली असावी, हे last 3 वर्षा पर्यंत वैध आहे.
– आणि Remote Sensing/Geo-Informatics/Geomatics/GIS ची पदवी किंवा पदव्युत्तर.

हे पण नक्की बघा : 577 जागांची सरकारी पर्मनंट नोकरी बघा सविस्तर माहिती

Age Limit For AIC Recruitment 2023 / वयोमर्यादा :-

AIC Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

21 ते 30 वर्षा पर्यंत.
SC/ST – 5 वर्षे सूट.
OBC – 3 वर्षे सूट.
PWD – 10 वर्षे सूट

हे पण नक्की बघा : GAIL INDIA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Application Fee For AIC Recruitment 2023 / अर्ज शुल्क :-

AIC Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Application Fee पुढीप्रमाणे दिली आहे :

SC/ST/PWD :- 100/-
All other categories :- 500/-

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

AIC Recruitment 2023 : Check Posts, Age, Qualification, And Other Details

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 673 पदांची भरती 👈

How to Apply For AIC Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?

1. AIC Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन Google Form द्वारे करायचा आहे.
2. भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा.
3. AIC Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
4. भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
5. AIC Recruitment भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2023 पर्यंत आहे.
6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

AIC Recruitment 2023 : Check Posts, Age, Qualification, And Other Details

महत्वाच्या लिंक्स :

AIC Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment