Join WhatsApp Group

NIMR Recruitment 2023 | 10 वी,12 वी आणि पदवी धारकांसाठी सरकारी पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NIMR Recruitment 2023 : NIMR म्हणजेच National institute of Malaria Research विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती Technical Assistant, Technician आणि Laboratory Attendant च्या पोस्ट साठी होत आहे. NIMR Bharti 2023 ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार कडून भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागिविण्यात येत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

NIMR Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च NIMR भरती 2023 साठी अर्ज करावा.

NIMR Recruitment 2023

Posts and Vacancies for NIMR Recruitment 2023 / पदांचा तपशील :

NIMR Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 79 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अनु. क्रपदाचे नावरिक्त जागा
1.Technical Assistant26
2.Technician – 149
3.Laboratory Attendant – 104
Total79
NIMR Recruitment 2023 | 10 वी,12 वी आणि पदवी धारकांसाठी सरकारी पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी

👉 तयारीला लागा! राज्यातील कृषी विभागा मधे 2070+ जागांसाठी लवकरच मेगाभरती. 👈

Education Qualification For NIMR Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

NIMR Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

पद शिक्षण
Technical Assistant :कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी : B.E / B.Tech in Electrical Engineering, B.Sc MLT, Life Science, वेटेरनिरी सायन्स ची किंवा Pharmacology ची पदवी
Technician :12 वी पास आणि किमान एक वर्षाचे Medical Laboratory चा डिप्लोमा पूर्ण पाहिजे
Laboratory Attendant :10 वी पास 50% ने सोबत एक वर्षाचे अनुभव

हे पण नक्की बघा : तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध, लगेच करा अर्ज.

Age Limit For NIMR Recruitment 2023 / वयोमर्यादा :-

NIMR Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

पद वयाची मर्यादा
Technical Assistant :30 वर्षा पर्यन्त
Technician :28 वर्षा पर्यन्त
Laboratory Attendant :25 वर्षा पर्यन्त

हे पण नक्की बघा : Hawkins मधे 500+ जागांची भरती होत आहे आत्ताच अर्ज करा वार्षिक पगार 12 लाख आहे…

Application Fee For NIMR Recruitment 2023 / अर्ज शुल्क :-

Gen / OBC / EWS300rs
SC / ST / PwD : फी नाही
NIMR Recruitment 2023 | 10 वी,12 वी आणि पदवी धारकांसाठी सरकारी पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच व्हाट्सएप ग्रुप जॉइन करा✔

नोकरीचे ठिकाण : पुणे आणि दिल्ली.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

How to Apply For NIMR Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?

  • NIMR Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • NIMR Recruitment 2023 भरती साठी ऑफलाइन अर्ज पाठवण्याआधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडावे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Director, National Institute of Malaria Research, Sector-8, Dwarka, New Delhi-110077
  • NIMR Recruitment भरती ची अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2023 पर्यंत आहे.
  • अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

NIMR Recruitment 2023 Notification PDF Link :

Official Website : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment