Join WhatsApp Group

Hawkins Recruitment 2023 | Hawkins मधे 500+ जागांची भरती होत आहे आत्ताच अर्ज करा वार्षिक पगार 12 लाख आहे…

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Hawkins Recruitment 2023 : Hawkins Cooker Private Ltd कडून सर्व गरजू उमेदवारांसाठी मोठी बातमी आली आहे, Hawkins Cooker अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून Hawkins Bharti 2023 मध्ये एकूण 500+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या Hawkins भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

Hawkins Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? Hawkins Cooker Pvt Ltd मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच Hawkins Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

Hawkins Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील –

Hawkins मध्ये Management Traniee पदाची 500+ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :

अणु. क्रपदाचे नाव एकूण पद
01Management Traniee500+

Hawkins Recruitment 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता –

पदशिक्षण
Management TranieeB.E/ B-TECH /M.E / M-Tech / MBA / Any Degree

नक्की बघा 👉 खुफिया विभाग सरळसेवा भरती, 797 जागा

Age Limit For Hawkins Recruitment 2023 :

ह्या भारती साठी 21 ते 28 वय वर्ष पर्यंत अर्ज करू शकतात .

Hawkins Recruitment 2023 Salary / वेतश्रेणी :

Management Traniee पगार :

  1. During Training : 8 ते 10 LPA
  2. After Confirmation : 10 ते 12 LP

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची अंतिम तारीख : Not Mentioned

हे पण बघा : भारतीय जनरल इन्शुरन्स मेगा भरती | 954 जागा

Selection Process Hawkins Recruitment 2023 / निवड प्रक्रिया :

Hawkins Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

  1. लेखी परीक्षा
  2. मुलाखत

How To Apply For Hawkins Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?

  1. Management Traniee पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. Hawkins Recruitment अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
  3. सगळ्यात आधी Hawkins Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
  4. भरती साठी अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
  5. Hawkins भर्ती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली नाही आहे.
Hawkins Recruitment 2023 | Hawkins मधे 500+ जागांची भरती होत आहे आत्ताच अर्ज करा वार्षिक पगार 12 लाख आहे…

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी👈

👉 येथे क्लिक करा👈

3/5 - (2 votes)

Leave a Comment