Join WhatsApp Group

BCGI Recruitment 2023 | भारतीय जनरल इन्शुरन्स मेगा भरती | 954 जागा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BCGI Recruitment 2023 : Bhartiya Cooperative General Insurance अंतर्गत 954 जागांसाठी भरती होत असून ह्या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिनांक 16 जून 2023 ते दिनांक 01 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

BCGI Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच BCGI Bharti 2023 साठी अर्ज करावा.

BCGI Recruitment 2023 Notification Overview

Department Name :Bhartiya Cooperative General Insurance
Post Name :Fasal Bima Assistant
Total Vacancies :954
Age :18 to 40 yrs
Job Location :Across India
Application Process :Online
Last Date :01 July 2023
Official Websitebhartatinsurance.org

Bhartiya Cooperative General Insurance Recruitment पदांचा तपशील-

अ.क्र. पदाचे नाव.जागा
1Fasal Bima Assistant954

हे पण नक्की बघा : Bharat Electronics मध्ये 204 जागांची भरती प्रक्रिया सुरू

BCGI Recruitment साठी साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव.शिक्षण
Fasal Bima Assistant10 वी पास

वयोमर्यादा – 01 जुलै 2023 रोजी

खुला/ प्रवर्ग प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे

अर्ज शुल्क – 250/-
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वेतनमान – ₹21,000 + TA + DA

BCGI Recruitment 2023 / महत्त्वाच्या तारखा :

1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 16 June 2023
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 July 2023

निवड प्रक्रिया – मेरिट लिस्ट , मुलाखत

हे पण नक्की बघा : महाराष्ट्र वनविभागात 2,138 वनरक्षक पदांची मेगाभरती.

How to Apply for BCGI Maharashtra Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

BCGI Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

1. BCGI Recruitment 2023 मधील 954 रिक्त जागांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. BCGI Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर BCGI भरती साठी अर्ज करावा.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 July 2023 आहे.
5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

BCGI Recruitment 2023 | भारतीय जनरल इन्शुरन्स मेगा भरती | 954 जागा

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

👉येथे क्लिक करा👈

5/5 - (2 votes)

Leave a Comment