Krushi Sevak Bharti : तयारीला लागा! राज्यातील कृषी विभागा मधे 2070+ जागांसाठी लवकरच मेगाभरती.

Krushi Sevak Bharti: कृषी विभागातील सरळसेवेच्या कृषी सेवक पदांच्या 2070+ जागांच्या भरतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाल्यानंतर लगेच ही भरतीप्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी दिली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील जागा निश्चित करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

Krushi Sevak Bharti 2023 साठी लागणारी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी मगच Krushi Sevak Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti Vacancy Details 2023 : पदांचा तपशील

Krushi Sevak Bharti 2023 Notification प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 2070+ जागांवर कृषी सेवक पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अ.क्र.पदाचे नावजागा
1कृषी सेवक (Krushi Sevak)2070+

हे नक्की बघा : तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध, लगेच करा अर्ज.

Krushi Sevak Bharti Educational Qualification : कृषी सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता

  1. कृषी पदविका किंवा कृषी पदवी (B.sc. Agri.)
  2. संगणकाचे ज्ञान आवश्यक (MS-CIT,CCC)
  3. मराठी भाषा लिहिता वाचता येणे.

वयोमर्यादा – ऑनलाइन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत: 18 ते 38 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क – लवकरच उपलब्ध होईल

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

वेतनमान – ₹7000/-

हे पण नक्की बघा : Hawkins मधे 500+ जागांची भरती होत आहे आत्ताच अर्ज करा वार्षिक पगार 12 लाख आहे…

Krushi Sevak Bharti महत्त्वाच्या तारखा :

  1. अर्ज सुरु होण्याची तारीख: लवकरच उपलब्ध होईल
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल
  3. ऑनलाईन परीक्षेची तारीख: लवकरच उपलब्ध होईल

निवड प्रक्रिया – Online Exam (CBT)

5/5 - (1 vote)

Leave a Comment