Join WhatsApp Group

TCS Pattern : तलाठी वनरक्षक मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Marathi Grammar Test : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी आणि वनरक्षक आणि इतर स्पर्धा परीक्षे साठी तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी खास आज मराठी व्याकरण टेस्ट ( Marathi Grammar Test ) घेऊन आलो आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ही Marathi Grammar online Test द्यावी, ही टेस्ट Tcs च्या नवीन Pattern नुसार बनवण्यात आली आहे, म्हणून ही टेस्ट नक्की द्या..

Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट

विषय :मराठी व्याकरण
एकूण प्रश्न :20
एकूण गुण :40
वेळ :20 मिनिट

1. ‘धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता शब्द समूहवाचक नाम नाही?

 
 
 
 

3. पावसाची रात्रभर……चालू होती.

 
 
 
 

4. ताजे सुवासिक लालभडक सुंदर गुलाब सर्वांना आवडतात. या वाक्यात किती विशेषणे आहेत?

 
 
 
 

5. उपसर्गघटित असलेला शब्द शोधा?

 
 
 
 

6. स्त्रिया व अपंग यांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसू नका. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

7. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आहेत – हे विधान कोणत्या शब्दशक्तीचा परिचय करून देते?

 
 
 
 

8. दातखिळी बसणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

9. दोन्ही मुली वडिलांबरोबर मैदानात खेळत आहेत. काळ ओळखा?

 
 
 
 

10. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

 
 
 
 

11. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

 
 
 
 

12. पेक्षा, मध्ये, परीस हे शब्द ….. आहेत.

 
 
 
 

13. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा.

 
 
 
 

14. ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा……..

 
 
 
 

15. शिर म्हणजे काय?

 
 
 
 

16. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा.

 
 
 
 

17. वाटेच्या दुतर्फा गुलाबाचा…..आकर्षक दिसत होतो.

 
 
 
 

18. सडलेला कांदा फेकून द्या – वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा.

 
 
 
 

19. दगडबिगड लगबग लटपट हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?

 
 
 
 

20. शृंगारवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते- या वाक्यात किती विशेषनामे आहेत.

 
 
 
 


मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


TCS Pattern : तलाठी वनरक्षक मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test

ही पण टेस्ट द्या : तलाठी वनरक्षक चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

3.7/5 - (3 votes)

5 thoughts on “TCS Pattern : तलाठी वनरक्षक मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test”

  1. खुप छान टेस्ट होती 32 मार्क्स मिळाले 👍 अशाच आणखी टेस्ट solve करण्यासाठी दररोज घ्या .

    Reply

Leave a Comment