Join WhatsApp Group

तलाठी वनरक्षक चालू घडामोडी प्रश्नमंजुषा | चालू घडामडी 2023 

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या साठी तलाठी आणि वनरक्षक भरतीची चालू घडामोडी वरती प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहे, जर मित्रांनो तुम्ही सुद्धा तलाठी आणि वनरक्षक भरती साठी तयारी करत असाल किंवा इतर कोणत्या सरळसेवा भरती साठी तयारी करत असाल तरी ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवा…

Current Affairs 2023 | चालू घडामोडी

प्रश्न :10 प्रश्न
गुण :20 गुण
वेळ :20 मिनिट

1. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे या रस्त्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

 
 
 
 

2. “लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारा”ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

 
 
 
 

3. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

 
 
 
 

4. कसोटी क्रिकेट मध्ये पहिले द्वीशतक करणारी पहिली इंग्लिश खेळाडू कोण बनली आहे?

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील सर्वाधिक निरक्षर कोणत्या जिल्ह्यात आहेत?

 
 
 
 

6. जागतिक ड्रग दिवस केव्हा साजरा केला जातो?

 
 
 
 

7. नुकतेच “1000 वर्ष जुनी जैन शिल्प” कोणत्या राज्यात सापडली आहे?

 
 
 
 

8. आसाम मधील पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या नदीत तयार होणार आहे?

 
 
 
 

9. सध्या चर्चेत असलेला वॅग्नेर हा खाजगी लस्करी समूह कोणत्या देशातील आहे?

 
 
 
 

10. पहिली क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?

 
 
 
 


👇ही पण नक्की द्या 👇

वनरक्षक भरती स्पेशल टेस्ट – 01

4.4/5 - (7 votes)

Leave a Comment