Join WhatsApp Group

वनरक्षक भरती स्पेशल टेस्ट – 01 | Vanrakshak Online Test Marathi

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

विद्यार्थी मित्रानों आज तुमच्या साठी वनरक्षक भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाच्या प्रश्नांवर Mock टेस्ट घेऊन आलो आहे, म्हणून ही Vanrakshak Online Test Marathi नक्की द्या… जेणे करून वनरक्षक भरती साठी मदत होईल.

Vanrakshak Online Test Marathi

एकूण प्रश्न :20
एकूण गुण :40

1. १९५३ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

2. भारतातील पहिले १००% साक्षर राज्य कोणते?

 
 
 
 

3. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य कोणते?

 
 
 
 

4. प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

5. जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

6. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?

 
 
 
 

7. लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

8. देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य कोणते?

 
 
 
 

9. केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

10. मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य कोणते

 
 
 
 

11. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते?

 
 
 
 

12. भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते?

 
 
 
 

13. भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते?

 
 
 
 

14. मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

15. मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

16. सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

17. सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

18. ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य?

 
 
 
 

19. ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य?

 
 
 
 

20. ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

 
 
 
 

Question 1 of 20


मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा

4.2/5 - (29 votes)

8 thoughts on “वनरक्षक भरती स्पेशल टेस्ट – 01 | Vanrakshak Online Test Marathi”

Leave a Comment