Join WhatsApp Group

PM Kisan Installment: शेतकऱ्यांनो या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता. यादीत बघा नाव.

PM Kisan Installment: पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही केंद्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी एक योजना आहे. PM Kisan योजनेची सुरूवात 01 डिसेंबर 2018 रोजी केली होती. PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन वेगवेगळ्या हफ्त्यात शेतकऱ्यांना दिले जातात. PM Kisan योजनेचे शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हफ्त्यांचे पैसे बँक खात्यात जमा केले आहेत. आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा केला जाणार हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

PM Kisan Installment: प्रधामंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) या योजनेचा लाभ देशातील जमिनधारक शेतकऱ्यांना देण्यात येतो. पीएम किसान योजनेद्वारे आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे एकूण 13 हप्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र 14वा हप्ता कधी येईल, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे.

हे पण वाचा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील म्हणजेच 14 वा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. आता पंतप्रधान किसान योजनेचे काही नियम बदलले आहेत. सरकारच्या नवीन नियमांनुसार, शेतकऱ्यांसाठी केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी PM Kisan योजनेसाठी e-KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी PM Kisan पोर्टलवर जाऊन आपली e-KYC करून घ्यावी.

हे पण वाचा: अशी करा PM Kisan e-KYC.

PM Kisan Samman Nidhi Yojana List Eligibility 2023 / पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

1. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.2. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळ जमीन असणे आवश्यक आहे.3. पीएम किसान योजनेचा लाभ हा फक्त शेतकऱ्यांना दिला जातो.4. लहान व सीमांत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो.

कृषी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

PM KISAN योजनेचा 14 वा हप्ता येणार आहे ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी व कृषी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. सर्वात आधी WhatsApp वर अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

FAQ about PM Kisan Yojana

Q. PM Kisan योजनेचा हप्ता केव्हा मिळणार?

Ans. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात

Q. PM Kisan योजनेची e-KYC कोठे करावी?

Ans. PM Kisan पोर्टलवर

5/5 - (1 vote)

Leave a Comment