Join WhatsApp Group

PM Kisan Yojana: फक्त या शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा 14वा हप्ता, बघा काय आहेत अटी.

PM Kisan Yojana 2023: पीएम किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी 2019 मध्ये भारतातील लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना आहे जी केंद्र शासनातर्फे राबविली जाणारी योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक ₹6000 लाभ हा तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांना एक हप्ता ₹2000 हा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. पीएम-किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता जुलै 2023 मध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

हे पण बघा: प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकीय योजनांची जत्रा.

PM Kisan Yojana 2023 Beneficiary Status / पीएम किसान योजनेचे पैसे फक्त याच शेतकऱ्यांना मिळतील.

 • पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता हा त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्या शेतकर्‍यांनी पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी केली असेल (PM Kisan Yojana KYC)
 • ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

हे पण वाचा: शालेय शिक्षण अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश होणार.

PM Kisan Yojana List Eligibility 2023 / पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

 1. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
 2. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळ जमीन असणे आवश्यक आहे.
 3. पीएम किसान योजनेचा लाभ हा फक्त शेतकऱ्यांना दिला जातो.
 4. लहान व सीमांत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो.

हे पण पहा: पेरू लागवड करा आणि वर्षभर चांगले उत्पन्न मिळवा.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी PM Kisan योजनेची माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

नक्की वाचा: खुशखबर! राज्यात सलोखा योजना जाहीर.

Only these farmers will get the 14th installment of PM Kisan Yojana, see what are the conditions.

PM Kisan Yojana 2023: PM Kisan Samman Nidhi Yojana is a farmer benefit scheme launched by the Government of India in February 2019 to provide financial assistance to small and marginal farmer families in India which is implemented by the Central Government. Under the PM Kisan Samman Nidhi Yojana, an annual benefit of ₹6000 to the eligible farmer families is deposited in the bank account of the beneficiary farmers in three equal installments. That is, an installment of ₹2000 is directly credited to the beneficiary farmers’ bank accounts. The 14th installment of PM-Kisan Samman Fund is likely to be disbursed in July 2023.

Only these farmers will get the money of PM Kisan Yojana.

 1. The 14th installment of PM Kisan Yojana will be available to those farmers who have done e-KYC on PM Kisan Yojana portal.
 2. Farmers who have not done KYC will not get the benefit of PM Kisan Yojana.

Eligibility to avail PM Kisan Yojana 2023

 1. Must be an Indian citizen to avail PM Kisan Yojana.
 2. You must have land near you to avail the scheme.
 3. Benefit of PM Kisan Yojana is given only to farmers.
 4. Small and marginal farmers are given the benefit of PM Kisan Yojana.

Information about PM Kisan scheme is very important for farmers so please share this information to all your friends and visit Aapli Service website for information about similar government schemes.

5/5 - (2 votes)

Leave a Comment